लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

‘ॲडिनो व्हायरस’मुळे राज्यभर डोळ्यांची साथ; काय आहेत लक्षणे? अशी घ्या काळजी - Marathi News | State-wide eye disease due to 'adeno virus'; What are the symptoms? Take care like this | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ॲडिनो व्हायरस’मुळे राज्यभर डोळ्यांची साथ; काय आहेत लक्षणे? अशी घ्या काळजी

डोळे येणे हा संसर्गजन्य रोग, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी. ...

५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू तरी हक्काच्या योजनेचा लाभ नाही; मनपाचा आपल्याच कर्मचाऱ्यांना त्रास - Marathi News | Death of 50 employees after retirement not benefit of entitlement scheme; Chh Sambhajinagar Municipality tortures its own employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू तरी हक्काच्या योजनेचा लाभ नाही; मनपाचा आपल्याच कर्मचाऱ्यांना त्रास

महापालिकेतील मजूर, शिपाई, माळी, पाणीपुरवठा मजूर इ. प्रवर्गात काम करणाऱ्या वर्ग-४ मधील तब्बल २०० वर कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून प्रगती योजनेचा लाभच देण्यात आला नाही. ...

वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत अकॅडमीचा संचालकच पुरवत होता उत्तरे ! - Marathi News | The director of the academy was providing the answers in the exam for the post of forest guard! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत अकॅडमीचा संचालकच पुरवत होता उत्तरे !

रेकॉर्डवरील गुन्हेगाराची अकॅडमी, उत्तरांसाठी ५० हजार देऊन मुले बसवली ...

पीएच.डी.च्या संशोधकांचे शिष्यवृत्तीसाठी आंदोलन - Marathi News | Agitation for Scholarship of Researchers of Ph.D | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएच.डी.च्या संशोधकांचे शिष्यवृत्तीसाठी आंदोलन

नोंदणीपासून शिष्यवृत्ती देण्याची सारथीकडे मागणी ...

नितीन पाटील यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एकाच ओळीत राजीनामा   - Marathi News | Nitin Patil resigns from the post of District Bank President of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नितीन पाटील यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एकाच ओळीत राजीनामा  

अविश्वास प्रस्ताव दाखल होताच नितीन पाटील यांनी राजीनामा देऊन टाकला. ...

धक्कादायक! गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चार दिवसांनंतर उघडकीस - Marathi News | The incident of suicide by hanging was revealed after four days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चार दिवसांनंतर उघडकीस

घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने याची माहिती पोलीसांना दिली.  ...

शासनाची २१ लाखांची फसवणूक; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना पुण्यातून अटक, दोघे फरार - Marathi News | 21 lakh defrauding of the government, then chief executive arrested from Pune, two absconding | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शासनाची २१ लाखांची फसवणूक; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना पुण्यातून अटक, दोघे फरार

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार याेजनेच्या माध्यमातून धाराशिव पालिकेला सुमारे ३ काेटी १४ लाख रूपये मंजूर झाले हाेते. ...

मजनू हिल टेकडीवर उभी राहणार १६ मजली नवीन महापालिका प्रशासकीय इमारत - Marathi News | The new administrative building of the Chhatrapati Sambhajinagar Municipality is 16 floors; Majnu Hill is the best place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मजनू हिल टेकडीवर उभी राहणार १६ मजली नवीन महापालिका प्रशासकीय इमारत

ही इमारत अत्याधुनिक सोयी- सुविधांनी परिपूर्ण असेल. या इमारतीवरून संपूर्ण शहरावर नजर ठेवता येईल. ...