लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

घाटी रुग्णालयात इलेक्ट्रिक बेडला आग, सुदैवाने दुर्घटना टळली - Marathi News | Electric bed fire at Ghati Hospital, luckily mishap averted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात इलेक्ट्रिक बेडला आग, सुदैवाने दुर्घटना टळली

कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. ...

कोर्टात लढण्यासाठी मोफत वकील हवाय? काय कराल? - Marathi News | Need a free lawyer to fight in court? what will you do | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोर्टात लढण्यासाठी मोफत वकील हवाय? काय कराल?

अर्जदाराचे प्रकरण ज्या न्यायालयात प्रलंबित असेल तेथील विधि सेवा प्राधिकरणाच्या, समितीच्या कार्यालयात अर्ज केल्यास मोफत वकील मिळू शकतात. ...

आता महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड चालणार नाही; ‘पतीराज’ थांबवा, अन्यथा जाऊ शकते पद - Marathi News | Women sarpanch's husbands will not work; Stop 'Patiraj', otherwise the post can go | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड चालणार नाही; ‘पतीराज’ थांबवा, अन्यथा जाऊ शकते पद

महिला सरपंच असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे पतीच कारभार चालविताना दिसतात. ...

कालव्यात टेम्पो उलटला; पाण्यात बुडून बापाचा मृत्यू, चिमुकलीचा शोध सुरू - Marathi News | The tempo collapsed in the canal; Father drowned in water, search for child begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कालव्यात टेम्पो उलटला; पाण्यात बुडून बापाचा मृत्यू, चिमुकलीचा शोध सुरू

वळणावर रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने कालव्यात टेम्पो उलटला ...

औरंगाबाद जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी?  - Marathi News | Occasional light showers are likely in Aurangabad district for the next five days, what should farmers do? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औरंगाबाद जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी? 

औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवस आकाश अंशत:ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३ ते ... ...

मॉर्निंग वॉक करून परत येताना महिलेचे गंठण लांबविले - Marathi News | While returning from a morning walk, the woman's gold chain was extended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मॉर्निंग वॉक करून परत येताना महिलेचे गंठण लांबविले

आनंद नगर रस्त्याने व्यंकटेश नगरकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी पळवले गंठन ...

महापालिकेच्या ‘गुरू’ ॲपने वाढले ‘शिष्य’, उपस्थितीसाठी शाळांमध्ये हायटेक यंत्रणेचा वापर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation's 'Guru' app has increased 'students' in school | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेच्या ‘गुरू’ ॲपने वाढले ‘शिष्य’, उपस्थितीसाठी शाळांमध्ये हायटेक यंत्रणेचा वापर

मनपा शाळांनी साधली एका क्लिकची किमया; हायटेक यंत्रणेचा वापर करणारी पहिलीच महापालिका ...

हर्सूल कारागृहात टोळीयुद्ध; बॅरेकचा दरवाजा तोडून कैद्यांचा धिंगाणा, तुरुंग अधिकाऱ्यांवर हल्ला - Marathi News | Gang War in Hersul Jail; By breaking the door of the barracks, the prisoners rioted, attacked the prison officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल कारागृहात टोळीयुद्ध; बॅरेकचा दरवाजा तोडून कैद्यांचा धिंगाणा, तुरुंग अधिकाऱ्यांवर हल्ला

खुनातल्या आरोपींनी पेटवला वाद; अचानक कैद्यांचा धिंगाणा, आरडाओरड सुरू झाल्याने तुरुंग अधिकारी, कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. ...