लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

शाळाच नसेल तर आम्ही IAS कसे होणार? विद्यार्थ्यांच्या प्रश्नानंतर मिटमिटा शाळेला २४ तासांत जागा प्राप्त - Marathi News | How can we become IAS if there is no school? After students' questions, Municipal Corporation's Mitmita School gets one acre of land within 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळाच नसेल तर आम्ही IAS कसे होणार? विद्यार्थ्यांच्या प्रश्नानंतर मिटमिटा शाळेला २४ तासांत जागा प्राप्त

अवघ्या २४ तासांत महापालिकेच्या शाळेला एक एकर जागा मिळाली. जागेचा मोबदला म्हणून महापालिका त्यांना टीडीआरसुद्धा देणार आहे. ...

‘मोक्का’च्या गुन्ह्यात जामीन मिळताच कुख्यात गुंड टिप्यासह टग्या, बादशहाकडून लूटमार - Marathi News | after getting bail in 'Mokka' case Notorious gangsters Tipya with Tagya and Badshah looted one | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मोक्का’च्या गुन्ह्यात जामीन मिळताच कुख्यात गुंड टिप्यासह टग्या, बादशहाकडून लूटमार

टिप्या ऊर्फ जावेद शेख याची पुंडलिकनगरसह गारखेडा परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यांत २५ गुन्हे दाखल आहेत. ...

शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी टाळा, अन्यथा विषबाधा अटळ; अशी घ्या खबरदारी - Marathi News | Farmers should avoid spraying while hungry; otherwise, poisoning is inevitable, take precautions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी टाळा, अन्यथा विषबाधा अटळ; अशी घ्या खबरदारी

तणनाशक व कीटकनाशक फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यास विषबाधेचा धोका संभवतो. ...

खराब रस्ता, गाईडचा अभाव तरी पर्यटकांचा अजिंठा लेणीकडे ओढा; रविवारी ५ हजारांवर भेटी - Marathi News | Bad roads, lack of guides attract tourists to Ajanta caves; Visits exceed 5,000 on Sunday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खराब रस्ता, गाईडचा अभाव तरी पर्यटकांचा अजिंठा लेणीकडे ओढा; रविवारी ५ हजारांवर भेटी

परिवहन विभागाला मिळाले १ लाखाचे उत्पन्न; वाहतुकीला अडथळे, गाईडची टंचाई ठोस उपायांची मागणी ...

छत्रपती संभाजीनगरात रेल्वेच्या उच्च श्रेणी प्रतीक्षालयात मद्यपींचे ‘दो घूँट’; प्रवाशांना प्रचंड त्रास - Marathi News | Drunk people 'drink' in the high class waiting room of the railway in Chhatrapati Sambhajinagar; Passengers suffer a lot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात रेल्वेच्या उच्च श्रेणी प्रतीक्षालयात मद्यपींचे ‘दो घूँट’; प्रवाशांना प्रचंड त्रास

‘कोणीही यावे, कोणीही जावे’ची स्थिती, प्रवासी त्रस्त ...

वेरूळ मंदीर परिसरातून दलाल भूमिगत; रांगेतील भाविकांना घृष्णेश्वरांचे दीड तासांत दर्शन - Marathi News | After the police crackdown, the brokers from the Verul temple area are underground; Devotees in the queue can see Ghrishneshwar in one and a half hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ मंदीर परिसरातून दलाल भूमिगत; रांगेतील भाविकांना घृष्णेश्वरांचे दीड तासांत दर्शन

खुलताबाद पोलीसांनी दोन दिवसांपासून भाविकांना तत्काळ दर्शन देण्याच्या उद्देशाने फसवणूक करणाऱ्या दलाला विरोधात कारवाई सुरू केली आहे ...

पाडापाडी केली, मूलभूत सोयीसुविधांचे जाळे कसे हलवणार? मनपाला मोठ्या प्रमाणात निधी लागणार - Marathi News | How will the network of basic amenities be moved? The Chhatrapati Sambhajinagar municipality will need a large amount of funds for the relocation. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाडापाडी केली, मूलभूत सोयीसुविधांचे जाळे कसे हलवणार? मनपाला मोठ्या प्रमाणात निधी लागणार

रस्त्यांचे डीपीआर करण्यास सुरूवात केल्याचेही नमूद केले. मात्र, २०० मीटर रस्त्यात येणाऱ्या मूलभूत सोयीसुविधांचे जाळे कसे बाजूला करणार, हे सांगितले नाही. ...

अनुदान लाटून शेडनेट न उभारणाऱ्या ७० शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर ६ कोटी ३० लाखांचा बोजा - Marathi News | 70 farmers who did not build shade nets by embezzling subsidies face a burden of Rs 6.3 crore on their farms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनुदान लाटून शेडनेट न उभारणाऱ्या ७० शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर ६ कोटी ३० लाखांचा बोजा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७० शेतकऱ्यांनी अनुदान पदरात पडल्यानंतर शेडनेट गायब केल्याचे कृषी विभागाच्या पडताळणीत आढळून आले होते. ...