लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या हजेरी अॅपसाठी वार्षिक ३६ लाख खर्च ! - Marathi News | Annual expenditure of Rs 36 lakhs for employee attendance app in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या हजेरी अॅपसाठी वार्षिक ३६ लाख खर्च !

महापालिका प्रशासनाचा निर्णय, एका कर्मचाऱ्यावर ७२० रुपये खर्च ...

छत्रपती संभाजीनगरच्या आनंद सदावर्ते यांचे ‘यूपीएससी’ परीक्षेत यश; ऑल इंडिया ९४५ रँक - Marathi News | Anand Sadawarte of Chhatrapati Sambhajinagar succeeds in UPSC exam; All India rank 945 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या आनंद सदावर्ते यांचे ‘यूपीएससी’ परीक्षेत यश; ऑल इंडिया ९४५ रँक

आनंद यांना तिसऱ्या प्रयत्नात ९४५ वा रँक मिळाला आहे. यापूर्वी दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी मुलाखतीपर्यंत मजल मारली होती. मात्र, यश मिळाले नव्हते. ...

बोगस पदवी प्रकरण: महाविद्यालयाच्या झाडाझडतीनंतर तपास ‘एसीपीं’कडून ‘पीआय’कडे वर्ग - Marathi News | Bogus degree case: After college raid, investigation transferred from ACP to PI of Crime Branch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस पदवी प्रकरण: महाविद्यालयाच्या झाडाझडतीनंतर तपास ‘एसीपीं’कडून ‘पीआय’कडे वर्ग

अनेकांच्या पदव्या पाेलिसांच्या हाती लागल्यानंतर काही वेळातच प्रकरणाचा तपास अधिकारीच बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

उन्हाचा पारा वाढला! छत्रपती संभाजीनगरात दुपारी चार तासांसाठी सिग्नल बंद राहणार - Marathi News | The temperature has risen! Signals will be closed for four hours in the afternoon in Chhatrapati Sambhajinagar. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाचा पारा वाढला! छत्रपती संभाजीनगरात दुपारी चार तासांसाठी सिग्नल बंद राहणार

छत्रपती संभाजीनगरातील बहुतांश सिग्नल आता १०० सेकंदांपेक्षा अधिक वेळेचे आहे. ...

बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली - Marathi News | A case was registered on the complaint of the bank, in anger he set the entire bank on fire; incident in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली

बँकेत जाळपोळ करणाऱ्या ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक फरार आहे ...

छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक - Marathi News | UPSC Result 2025: Tejashwi Deshapande from Chhatrapati Sambhajinagar secures 99th rank in third attempt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक

UPSC Result 2025: “निराश न होता सातत्य ठेवणं आणि प्रत्येक चुकांमधून शिकत पुढे जाणं हेच यशाचं गमक आहे.”, तेजस्वीचा मोलाचा सल्ला ...

छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट - Marathi News | Threat to blow up Auragabad high court in Chhatrapati Sambhajinagar; Search operation in court, police alert | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट

धमकीचा ईमेल प्राप्त होताच, हायकोर्ट प्रशासनाने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल ...

वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार? - Marathi News | Maharashtra Gramin Bank on Fire in Vaijapur, attempted robbery in bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?

चोरांनी गॅस कटर आणले अन् स्फोट झाला; आगीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची वैजापूर शाखा जळून खाक झाली. ...