Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) की नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय), चूक नेमकी कुणाची? यावर मुंबईतील बैठकीत होणार मंथन ...
जेट एअरवेजच्या नरेश गोयल घोटाळ्यात नाव आल्याची धमकी; चक्क मित्रांकडून पैसे उधार घेऊन द्या, सायबर गुन्हेगारांचा धमकीवजा सल्ला ...
रॅडिको कंपनीत १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला होता. ...
मांजा विक्री व वापराच्या विरोधात पोलिसांनी तयार केलेले पोस्टर प्रत्येक विक्रेत्याला दुकानात लावणे यापुढे बंधनकारक असेल. ...
Potato Farming पारंपरिक व नकदी पिकांना बाजारात मिळणारा कमी भाव, तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेली उत्पादनात घट यामुळे शेतकरी नवीन पिकांच्या लागवडीचे सातत्याने प्रयोग करतात. यंदा टाकळी राजेरायमध्ये ४०० एकर क्षेत्रावर बटाट्याची लागवड केली आहे. ...
चूक कुणाची? शिक्षा कुणाला? शहरातील अठरा लाख नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा, तरी... ...
अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारीच गेले डमी ग्राहक बनून : सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...
प्रत्येक पदाधिकारी यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र होते. ...