Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
सहा हजार नियुक्ती शुल्क व कंत्राटी नियुक्ती असल्याचे सांगताच टोळीचा भांडाफोड ...
पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे असा निर्णय शक्य; समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट हे मीच पालकमंत्री होणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत. ...
पारंपारिक पिकांना जोड म्हणून फुलशेती हा व्यवसाय लाभदायक आहे, यातून वर्षभर उत्पन्न घेता येते. ...
या घटनेच्या निषेधार्थ आणि देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय आणि सर्वधर्मिय मोर्चाचे बीड येथे २८ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. ...
अत्याधुनिक प्रणालीचे विमानतळावर उद्घाटन : ४८ ॲन्टिनायुक्त ‘डीव्हीओआर’ कक्ष कार्यान्वित ...
औषध प्रशासनाने मार्चमध्ये अँटिबायोटिकचे औषधीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते; ते बोगस असल्याचे स्पष्ट झाले ...
आरोग्याचे कार्ड कशासाठी? ‘आयुष्मान कार्ड’चा उपयोग काय? रुग्णांचा सवाल ...
२७-२८ डिसेंबरदरम्यान विभागात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज ...