लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात तीन संचालक अटकेत, बीड कारागृहातून घेतले ताब्यात - Marathi News | Three directors arrested in Gyanradha Multistate scam, taken into custody from Beed Jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात तीन संचालक अटकेत, बीड कारागृहातून घेतले ताब्यात

बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनंतर शहर आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ...

३०:३० घोटाळ्याचा मास्टरमाईंड पुन्हा अटकेत, नव्याने दाखल १५ कोटींच्या गुन्ह्यात ताब्यात - Marathi News | 30:30 Scam mastermind arrested again, detained in newly filed Rs 15 crore case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०:३० घोटाळ्याचा मास्टरमाईंड पुन्हा अटकेत, नव्याने दाखल १५ कोटींच्या गुन्ह्यात ताब्यात

२०२१ मध्ये समोर आलेल्या या घोटाळ्याने राज्याला हादरवून सोडले होते. तेव्हा ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कृष्णाला अटक झाली होती. ...

हर्षकुमारने अटक अटळ दिसताच नातेवाइकांकडे लपवले सोन्याचे बिस्किट, मौल्यवान वस्तू - Marathi News | Harsh Kumar hid gold biscuits, valuables with relatives as arrest seemed inevitable | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्षकुमारने अटक अटळ दिसताच नातेवाइकांकडे लपवले सोन्याचे बिस्किट, मौल्यवान वस्तू

कारवाईच्या धास्तीने एक नातेवाईक दहा तोळ्याच्या बिस्किटासह अधिकाऱ्यांसमोर हजर; आत्तापर्यंत २२.५९ पैकी १५ कोटींची संपत्ती निष्पन्न ...

महावीर घरसंसार मॉल आगीत बेचिराख; आग विझवण्यासाठी ७० जवानांचे १५ तास शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Mahavir Ghar Sansar Mall fire brought under control after 15 hours with 11 bombs, 40 private tankers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावीर घरसंसार मॉल आगीत बेचिराख; आग विझवण्यासाठी ७० जवानांचे १५ तास शर्थीचे प्रयत्न

मॉल बेचिराख : करोडोंचे नुकसान; कारण अस्पष्ट, अग्निशमन विभागासह तीन विभागांच्या ७० जवानांच्या प्रयत्नांची शर्थ ...

छत्रपती संभाजीनगरात ऑनर किलिंग; भावानेच संपवले बहिणीला, डोंगरावरून दिलं ढकलून - Marathi News | Honor killing in Chhatrapati Sambhajinagar; Brother kills sister, throws her off a mountain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ऑनर किलिंग; भावानेच संपवले बहिणीला, डोंगरावरून दिलं ढकलून

बहिणीच्या प्रेम संबंधामुळे संतप्त; भावाने गप्पा मारण्याच्या बहाण्याने बहिणीला नेले होते डोंगरावर ...

२५० सदस्य केले तरच पदाधिकारी होता येणार; भाजपच्या अजेंड्यावर मिशन महापालिका - Marathi News | Only if 250 members are made, office bearers can be appointed; Mission Municipal Corporation on BJP's agenda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२५० सदस्य केले तरच पदाधिकारी होता येणार; भाजपच्या अजेंड्यावर मिशन महापालिका

शहरातील एकूण १ हजार २२७ बूथ वर हे अभियान राबविण्यात येणार आहे. ...

साखरपुड्यानिमित्त कपडे खरेदीसाठी जाताना जवानाचा अपघातात मृत्यू - Marathi News | Soldier dies in accident while going to buy clothes for engagement party | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साखरपुड्यानिमित्त कपडे खरेदीसाठी जाताना जवानाचा अपघातात मृत्यू

देऊळगावराजा येथून छत्रपती संभाजीनगरला जात असताना हसनाबादवाडीजवळ झाला अपघात ...

छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नीतांडव; महावीर मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी, करोडोचे नुकसान - Marathi News | Fire breaks out in Chhatrapati Sambhaji Nagar at midnight; Mahavir Gharsansar Mall gutted in fire, surrounding shops also set ablaze | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नीतांडव; महावीर मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी, करोडोचे नुकसान

चेलीपुरा परिसरातील मध्यरात्री १२.१० वाजेची घटना, आजूबाजूची दुकानेही पेटली ...