लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

१२ विद्यापीठांतील एम. फिल.धारक १४४७ प्राध्यापकांना आशा पल्लवित; यूजीसीच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Hope for 1447 professors holding M. Phil. from 12 universities; Attention to UGC's decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२ विद्यापीठांतील एम. फिल.धारक १४४७ प्राध्यापकांना आशा पल्लवित; यूजीसीच्या निर्णयाकडे लक्ष

१५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर ...

धक्कादायक! खेळाच्या मैदानावर महापालिकेने दिली बांधकाम परवानगी - Marathi News | Municipal Corporation granted construction permission on the playground | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! खेळाच्या मैदानावर महापालिकेने दिली बांधकाम परवानगी

परवानगी रद्द करण्यासाठी सिडको प्रशासनाचे मनपाला पत्र ...

उद्धवसेनेला आणखी एक धक्का; मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Another blow to Uddhav Sena; Marathwada Secretary Ashok Patwardhan joins Shinde Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धवसेनेला आणखी एक धक्का; मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांचा शिंदेसेनेत प्रवेश

पक्षाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी  शिंदेसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे सेनेत खळबळ उडाली. ...

शेतकरी आत्महत्येचे सत्र कधी थांबणार? मराठवाड्यात गेल्या वर्षात ९४८ शेतकऱ्यांनी संपवले जीवन - Marathi News | When will the farmer suicide season stop? 948 farmers committed suicide in Marathwada last year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकरी आत्महत्येचे सत्र कधी थांबणार? मराठवाड्यात गेल्या वर्षात ९४८ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविले असून ६० प्रस्ताव अपात्र ठरविले. ...

उद्योजक म्हणाले, ‘लोकमत’ने मराठवाड्याला दीपस्तंभासारखी दिशा देण्याचे काम केले - Marathi News | Entrepreneurs said, 'Lokmat' worked like a beacon to give direction to Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योजक म्हणाले, ‘लोकमत’ने मराठवाड्याला दीपस्तंभासारखी दिशा देण्याचे काम केले

उद्योगविश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘लोकमत’चा ४३ वा वर्धापनदिन सोहळा ...

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपतींचा हृद्य सन्मान; लोकमतचा ४३ वा वर्धापन दिन उत्साहात - Marathi News | Heartfelt tribute to the industrialists who created the world from nothing; Lokmat Chhatrapati Sambhajinagar Edition's 43rd anniversary celebrated with enthusiasm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपतींचा हृद्य सन्मान; लोकमतचा ४३ वा वर्धापन दिन उत्साहात

लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्या काळात वृत्तपत्र सुरू करणं धाडसाचं होतं. परंतु मराठवाड्यातील जनतेचे प्रेम, मिळालेला प्रतिसाद व पाठबळामुळे ते शक्य झाले. त्यामुळे मराठवाड्याच्या जनतेला मी प्रणाम करतो. ...

हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट: हरिभाऊ बागडे - Marathi News | The line of duty should be greater than rights, only then will prosperity be possible: Haribhau Bagde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट: हरिभाऊ बागडे

देशातल्या सर्व गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. हातांना काम मिळण्याची गरज आहे. ...

अज्ञाताने सैन्य जवानास ‘स्ट्रॅटेजी सेंटर’ व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये केलं अॅड; ९ लाखांची झाली फसवणूक  - Marathi News | ‘Strategy Center’ lures stock market through WhatsApp; Soldier cheated of Rs 9 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अज्ञाताने सैन्य जवानास ‘स्ट्रॅटेजी सेंटर’ व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये केलं अॅड; ९ लाखांची झाली फसवणूक 

व्हॉट्सॲपच्या अनोळखी ग्रुपवरील माहितीवर विश्वास ठेवणे लष्कराच्या जवानाला पडले महागात; आधी ९ हजारांचा नफा दिला, नंतर १३ दिवसात ९ लाखांचा गंडा घातला ...