लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत देण्यास टाळाटाळ, वारसांना करावी लागते प्रतीक्षा - Marathi News | Reluctance to provide immediate assistance to the families of deceased farmers, the heirs have to wait | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत देण्यास टाळाटाळ, वारसांना करावी लागते प्रतीक्षा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत निधीसाठी करावी लागते प्रतीक्षा ...

छत्रपती संभाजीनगरची सलग चार दिवस तहान भागेल एवढ्या पाण्याचे जायकवाडीत रोज बाष्पीभवन - Marathi News | So much water evaporates daily in Jayakwadi that it will quench the thirst of Chhatrapati Sambhajinagar for four consecutive days. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरची सलग चार दिवस तहान भागेल एवढ्या पाण्याचे जायकवाडीत रोज बाष्पीभवन

तापमान वाढल्याचा फटका : जायकवाडी प्रकल्पाच्या ३५ हजार हेक्टरवर पाण्याची वाफ ...

अवकाळी पावसाने वार्षिक धान्य खरेदी मंदावली, ग्राहकांचे ' वेट अँड वॉच' - Marathi News | Unseasonal rain slows annual grain purchase, consumers 'wait and watch' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळी पावसाने वार्षिक धान्य खरेदी मंदावली, ग्राहकांचे ' वेट अँड वॉच'

नवीन धान्यास उन्ह दाखवावे लागते मात्र अवकाळी पाऊस कधी येईल याचा अंदाज नसल्याने ग्राहक सध्या खरेदीस थांबले आहेत ...

‘फूड व्हॅन’च्या प्रस्तावास निवडणुकीचा ‘ब्रेक’ लागल्याने बचत गटांचा हिरमोड - Marathi News | The 'food van' proposal got a 'break' in the elections, and the self-help groups were in a frenzy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘फूड व्हॅन’च्या प्रस्तावास निवडणुकीचा ‘ब्रेक’ लागल्याने बचत गटांचा हिरमोड

सव्वा कोटीच्या या प्रस्तावाचा विचार निवडणुकीनंतर होऊ शकतो, असा अंदाज ...

सावधान...! शक्यतो भरउन्हात घराबाहेर पडू नका, उष्णतेची लाट महिनाभर - Marathi News | Beware...! Avoid going out in the heat if possible, heat wave for a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान...! शक्यतो भरउन्हात घराबाहेर पडू नका, उष्णतेची लाट महिनाभर

नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हापासून स्वत:चा बचाव करणे हाच पर्याय आहे. ...

पाचवे वर्षे सुरू, तरी मनपा निवडणूक नाही; इच्छुकांची आशा मावळली, प्रशासनाचा एकछत्री अंमल - Marathi News | The fifth year continues, but there is no municipality election; The hope of the aspirants was dashed, the one-umbrella implementation of the administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाचवे वर्षे सुरू, तरी मनपा निवडणूक नाही; इच्छुकांची आशा मावळली, प्रशासनाचा एकछत्री अंमल

विधानसभा झाल्यावर महापालिका निवडणूका होतील अशी भोळी आशा मनपासाठी इच्छुक नगरसेवक बाळगून आहेत. ...

विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांची पीएच.डी नोंदणी धोक्यात? मुदत संपल्यामुळे नोंदणी रद्द होणार  - Marathi News | PhD registration of thousands of university students in danger? Registration will be canceled due to expiration of the term | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांची पीएच.डी नोंदणी धोक्यात? मुदत संपल्यामुळे नोंदणी रद्द होणार 

या प्रकरणी विद्यापीठाच्या निर्णयाकडे हजारो संशोधकांचे लक्ष ...

एकाच महिन्यात छत्रपती संभाजीनगर मनपा मालामाल; मालमत्ता कर, पाणीपट्टीतून ३२ कोटी वसूल - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar municipality collects 32 crores from property tax, water lease | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच महिन्यात छत्रपती संभाजीनगर मनपा मालामाल; मालमत्ता कर, पाणीपट्टीतून ३२ कोटी वसूल

निवडणुकीमुळे अनेक वॉर्ड कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व्यस्त आहेत. निवडणूक संपल्यावर वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. ...