Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
सायंकाळनंतर अचानक हेलिकॉप्टरने शहराच्या मध्यभागी आणि प्रमुख भागांवरून फेऱ्या मारण्यास सुरुवात केली. ...
संसाराचा गाडा नेटाने हाकणार; ६०० महिला पिंक रिक्षा चालवणार, अर्ज प्रक्रिया सुरू ...
अपघात, चोरी, नियमबाह्य कामादरम्यान अनेक वाहने जप्त करण्यात येतात. परंतु, काही प्रकरणांत वाहनांचा दावेदारही येत नसल्याने ठाण्यांच्या आवारातील वाहने खराब होण्याची वेळ आली आहे. ...
नवीन पालकमंत्र्यांना डीपीसीतून नियोजन करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत फारसा वाव नाही. ...
पुस्तकांची शेकडो दुकाने, गटबाजीचे दर्शन घडवत अनेकांच्या जाहीर सभा, कधी एक होणार? हा सवाल ...
१११ किलोमीटर होता ट्रॅक : तीन वर्षांपूर्वी सुरू केले होते कार्यालय ...
एकत्रित १०२ कोटी ५४ लाख रुपयांपेकी केवळ ७.६४ कोटी रुपये अदा करण्यात आले. इतर रक्कम देण्यास एनएचआयएने टाळाटाळ केली. ...
गुन्ह्यात आयटी ॲक्टची वाढ; तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे वर्ग ...