लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

तलवार घेऊन दहशत पसरवणारे दोन गुन्हेगार हातकडीसह पोलिस ठाण्यातून पसार - Marathi News | Two criminals who spread terror with a sword escaped from the Cantonment police station with handcuffs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलवार घेऊन दहशत पसरवणारे दोन गुन्हेगार हातकडीसह पोलिस ठाण्यातून पसार

लघुशंका आल्याचे नाटक करत दोघे पोलिस ठाण्यातून झाले पसार ...

‘नांमका’तून पाणी नगरकरांना दिले; पण गंगापूर, वैजापूरसाठी नकारघंटा - Marathi News | Water was given to the Ahamadnagar from 'Namka'; But for Gangapur, Vaijapur, it's a no-go | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नांमका’तून पाणी नगरकरांना दिले; पण गंगापूर, वैजापूरसाठी नकारघंटा

नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून एक्स्प्रेस कालव्याद्वारे गंगापूर, वैजापूर आणि कोपरगाव तालुक्यांतील काही गावांना पाणीपुरवठा होतो. ...

थॅलेसेमियाग्रस्तांसाठी मराठवाड्यामध्ये ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’चा कणा मोडला - Marathi News | 'Bone Marrow Transplant' for Thalassemia patients in Marathwada broke ground | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थॅलेसेमियाग्रस्तांसाठी मराठवाड्यामध्ये ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’चा कणा मोडला

जागतिक थॅलेसेमिया दिन विशेष: फक्त ब्लड कॅन्सरग्रस्तांचे होतात ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ ...

‘हाय ये गर्मी’; सिमेंट रस्त्यांची कामे बंद, रात्री काम केले तरी क्युरिंगला जास्त पाणी हवे - Marathi News | Cement road work is closed, even if the work is done at night, more water is needed for curing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘हाय ये गर्मी’; सिमेंट रस्त्यांची कामे बंद, रात्री काम केले तरी क्युरिंगला जास्त पाणी हवे

४० अंशांवर तापमान असेल तर सिमेंट रस्त्यांची कामे करू नयेत, अशा शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. ...

बनावट बियाणे, रासायनिक खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला - Marathi News | Agriculture department ready to stop sale of fake seeds, chemical fertilizers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट बियाणे, रासायनिक खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला

यासाठी कृषी विभागाने तालुका, विभाग आणि जिल्हास्तरीय अशी सुमारे १० भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यात एक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

स्वाधार शिष्यवृत्तीसाठी सारेच बेजार; पोर्टल होतेय सतत हँग - Marathi News | All struggles for Swadhar Scholarship; Portal keeps hanging | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वाधार शिष्यवृत्तीसाठी सारेच बेजार; पोर्टल होतेय सतत हँग

समाजकल्याणसाठी ‘व्हीपीडीए’ प्रणाली ठरतेय डोकेदुखी ...

तीन ठिकाणी फुटल्या दोन्ही जलवाहिन्या, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा विघ्न - Marathi News | Both the water channels burst at three places, another disruption in the water supply of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन ठिकाणी फुटल्या दोन्ही जलवाहिन्या, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा विघ्न

शहरात पाण्याची मागणी तीन पटींनी वाढली, दर दोन ते तीन दिवसाला शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने विघ्न येते. ...

विहीर खोदताना आढळून आला मौल्यवान रंगीबेरंगी दगडांचा खजिना - Marathi News | Valuable colored stones found while digging a well; seized by the revenue department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विहीर खोदताना आढळून आला मौल्यवान रंगीबेरंगी दगडांचा खजिना

साेयगाव तालुक्यातील बनोटी येथील प्रकार, महसूल विभागाने विहीर घेतली ताब्यात ...