Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ...
Sanjay Shirsat : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. ...
याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, शवविच्छेदन इनकॅमेरा करण्यात यावे, नसता मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका मृताच्या नातेवाइकांनी घेतली होती. ...
मृतांच्या अंगावर असलेले २ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि जखमीच्या खिशातील १३ हजार रुपयेही चोरी झाल्याचे नातेवाईकांना दिसून आले. ...
‘मराठी भाषा अभिजात दर्जा व मराठी चित्रपट’ परिसंवादात मान्यवरांचा सूर ...
शहराचा विस्तार, वीज ग्राहकांमध्येही वाढ; दरवर्षी १५ ते १६ हजार नवे कनेक्शन, ८ वर्षांत साडेतीन लाखांवर वीज ग्राहक ...
हातावर जखम, मोबाइलमधील व्यवहार व जबाबातील तफावतीमुळे उलगडले विद्यार्थ्याच्या हत्येचे गूढ ...
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव: ख्यातनाम अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी उलगडला आपला जीवनप्रवास ...