लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

आरटीई प्रवेश नोंदणीसाठी उद्याचा शेवटचा दिवस, नवीन नियमांचा फटका - Marathi News | Tomorrow is the last day for RTE admission registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरटीई प्रवेश नोंदणीसाठी उद्याचा शेवटचा दिवस, नवीन नियमांचा फटका

यावर्षी शासनाने आरटीई शाळा आणि नोंदणीसंदर्भातील निकषांमध्ये मोठा फेरबदल केला आहे. ...

वायुप्रदूषण मोजणारी बनवली सेन्सरचिप, ब्रिटन सरकारकडून पेटंट मंजूर - Marathi News | Air pollution measuring sensor chip developed, patent granted to Pramod Shinde by UK government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वायुप्रदूषण मोजणारी बनवली सेन्सरचिप, ब्रिटन सरकारकडून पेटंट मंजूर

या सेन्सरचिपचे वैशिष्ट्य असे की, बोटाच्या टोकावर बसेल इतक्या छोट्या स्वरूपात चार सेन्सर यशस्वीरीत्या एकत्रित तयार केले आहेत. ...

ग्रामीण भागात पाणीबाणी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना ६४६ टँकरद्वारे पाणी - Marathi News | water supply in rural areas; Water through 646 tankers to the shortage-affected villages of Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामीण भागात पाणीबाणी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना ६४६ टँकरद्वारे पाणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ४५९ गावांच्या घशाला कोरड ...

ट्युशनची मुले गुंडगिरीकडे; छत्रपती संभाजीनगरमध्ये ५० विद्यार्थ्यांची तुंबळ हाणामारी - Marathi News | Tuition kids to gangster; Clash of 50 students in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्युशनची मुले गुंडगिरीकडे; छत्रपती संभाजीनगरमध्ये ५० विद्यार्थ्यांची तुंबळ हाणामारी

काही दिवासांपूर्वीच खुलेआम काढले होते शस्त्र ...

काळजी घ्या, छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक दहापैकी चार रुग्ण सौम्य उष्माघाताचे - Marathi News | Be careful, four out of every ten patients in Chhatrapati Sambhajinagar suffer from mild heat stroke | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या, छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक दहापैकी चार रुग्ण सौम्य उष्माघाताचे

नागरिकांनी काळजी घ्यावी, पाणी जास्त प्यावे ...

निधी पडून तरी छत्रपती संभाजीनगरातील २१ स्वच्छतागृहांची कामे रखडली; कंत्राटदारांना नोटीस - Marathi News | 21 toilets in Chhatrapati Sambhaji Nagar stopped working despite of fund realsed; Notice to Contractors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निधी पडून तरी छत्रपती संभाजीनगरातील २१ स्वच्छतागृहांची कामे रखडली; कंत्राटदारांना नोटीस

छत्रपती संभाजीनगरात सर्वसामान्य नागरिकांसह पर्यटकांना ठिकठिकाणी स्वच्छतागृह सापडत नाहीत. ...

सात कोटी रुपये खर्चून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६१ धरणांतील गाळ काढण्यास सुरूवात - Marathi News | Desilting of 61 dams in Chhatrapati Sambhajinagar district has started at a cost of Rs.7 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सात कोटी रुपये खर्चून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६१ धरणांतील गाळ काढण्यास सुरूवात

या योजनेंतर्गत धरणांतील गाळ काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, या धरणांतील गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पसरावा, यासाठी शासनाकडून अनुदानही देण्यात येते. ...

पाणी बचतीवर भर! छत्रपती संभाजीनगरात ९२ हजार शेतकऱ्यांनी पोकरातून घेतले ठिबक,तुषार सेट - Marathi News | Emphasis on water saving, in Chhatrapati Sambhajinagar, 92 thousand farmers have taken drip, frost sets from poker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी बचतीवर भर! छत्रपती संभाजीनगरात ९२ हजार शेतकऱ्यांनी पोकरातून घेतले ठिबक,तुषार सेट

२०१८ ते २०२३ या पाच वर्षासाठी पोकरा योजनेचा पहिला टप्पा पूर्ण राबविण्यात आला. ...