लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात ४२० होर्डिंग्ज रामभरोसे; मनपाकडून स्ट्रक्चरल ऑडिटच नाही - Marathi News | 420 hoardings in Chhatrapati Sambhajinagar; There is no structural audit from the municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ४२० होर्डिंग्ज रामभरोसे; मनपाकडून स्ट्रक्चरल ऑडिटच नाही

एजन्सीधारकांनी मनात येईल, त्या जागेवर होर्डिंग उभारल्याचे चित्र शहरात पाहायला मिळते. ...

कर्जबाजारीपणा, मराठा आरक्षण मिळत नसल्याने तरुणाने संपविले जीवन - Marathi News | The young man ended his life due to indebtedness and not getting Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्जबाजारीपणा, मराठा आरक्षण मिळत नसल्याने तरुणाने संपविले जीवन

व्हॉटसअॅपवर लहान भावाला सुसाईड नोट पाठवून उचलले टोकाचे पाऊल ...

शासनाचे नियम धाब्यावर, छत्रपती संभाजीनगरात चक्क ४० टन वजनाचे होर्डिंग! - Marathi News | Government rules bypass, In Chhatrapati Sambhaji Nagar hording weighing 40 tons! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाचे नियम धाब्यावर, छत्रपती संभाजीनगरात चक्क ४० टन वजनाचे होर्डिंग!

वादळी वारा ८० ते ९० प्रतितास वेगाचा असेल तर होर्डिंग उन्मळून कोसळण्याचा मोठा धोका असतो. ...

'पावसाळ्याआधी पाणीपुरवठा याेजनेची कामे मार्गी लावा; खंडपीठाच्या न्यायमूर्तीद्वयांकडून थेट पाहणी - Marathi News | 'Get all the work done before the rainy season; Inspection of the work of Water Supply by the Bench Judges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पावसाळ्याआधी पाणीपुरवठा याेजनेची कामे मार्गी लावा; खंडपीठाच्या न्यायमूर्तीद्वयांकडून थेट पाहणी

खंडपीठ स्थापनेच्या ४४ वर्षांच्या इतिहासात एखाद्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने न्यायमूर्तींनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. ...

छोट्या कुटुंबाची ‘प्लॅनिंग’ सासरी, मात्र 'ऑपरेशन'ची जबाबदारी माहेरवरच! - Marathi News | 'planning' of the small family done at husband's home, but the responsibility of the 'operation' is on the wife's parents! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छोट्या कुटुंबाची ‘प्लॅनिंग’ सासरी, मात्र 'ऑपरेशन'ची जबाबदारी माहेरवरच!

जागतिक कुटुंब दिन विशेष: १० पैकी ८ जणींच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी माहेरवरच ...

मोठी बातमी! मकबऱ्याच्या ८४ एकरच्या जमिनीची वादग्रस्त मोजणी रद्द, काय आहे प्रकरण? - Marathi News | Big news! Controversial enumeration of 84 acres of Bibi-ka-maqbara land cancelled, what is the case? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! मकबऱ्याच्या ८४ एकरच्या जमिनीची वादग्रस्त मोजणी रद्द, काय आहे प्रकरण?

‘लोकमत’ने ९ जानेवारी २०२३ रोजी अचानक मकबऱ्याची जमीन कशी वाढविण्यात आली, यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर आता भूमिअभिलेख अधीक्षकांचा मोठा निर्णय, नेमकी किती आहे बीबी का मकबऱ्याची मूळ जमीन? ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८४ ग्रामपंंचायतींची लॉटरी, इमारत बांधकामासाठी मिळणार निधी - Marathi News | Lottery of 84 gram panchayats of Chhatrapati Sambhajinagar district, funds to be received for building construction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८४ ग्रामपंंचायतींची लॉटरी, इमारत बांधकामासाठी मिळणार निधी

स्वनिधीच्या खर्चापासून सुटका, काय आहे योजना? ...

वर्षभरापूर्वी अल्पवयीन असल्याने जामीन, आता गर्भलिंगनिदान रॅकेटची बनली मास्टरमाइंड - Marathi News | who was a minor a year ago, now masterminds the sex determination racket in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षभरापूर्वी अल्पवयीन असल्याने जामीन, आता गर्भलिंगनिदान रॅकेटची बनली मास्टरमाइंड

जामीन मिळल्यानंतर पुन्हा सुरू केले घरात अनधिकृत गर्भलिंगनिदान केंद्र ...