लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

लिंबू झाले महाग, तैवानच्या लिंबूसत्त्वाने सरबत झाले थंडा थंडा कूल कूल - Marathi News | Lemons are expensive, no worries, Taiwan lemonade syrup makes cold drinks cool cool | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिंबू झाले महाग, तैवानच्या लिंबूसत्त्वाने सरबत झाले थंडा थंडा कूल कूल

उन्हाळ्यात सरबत व शीतपेयांमध्ये लिंबू सत्त्वाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ‘मार्च ते मे’ या तीन महिन्यांत लिंबू सत्त्वाची विक्री वाढते. ...

छत्रपती संभाजीनगरवासीयांना आवडते भेंडी; दररोज फस्त करतात ५० क्विंटल भाजी - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar residents love okra; 50 quintals of vegetables are harvested daily | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरवासीयांना आवडते भेंडी; दररोज फस्त करतात ५० क्विंटल भाजी

छत्रपती संभाजीनगरात सध्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून दररोज ४० ते ६० क्विंटल भेंडीची आवक होत आहे. ...

काय खाताय, बघा नीट! शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर विकला जातोय भाजीपाला - Marathi News | Vegetables are being sold in Shahaganj vegetable market, health of citizens is in danger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय खाताय, बघा नीट! शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर विकला जातोय भाजीपाला

तुम्ही उकिरड्यावरच्या भाज्या खाता का ? मग नक्कीच आजारी पडाल ...

विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड ३१ मे रोजी होणार निवृत्त; मुदतवाढ मिळणार का? - Marathi News | Divisional Commissioner Madhukarraje Ardad to retire on May 31; Will there be an extension? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड ३१ मे रोजी होणार निवृत्त; मुदतवाढ मिळणार का?

विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना निवृत्ती नंतर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. ...

काळजी घ्या, पुढील पाच दिवस कडक ऊन, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवार ठरला हॉट - Marathi News | Be careful, scorching heat for the next five days, Tuesday turns hot in Chhatrapati Sambhajinagar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काळजी घ्या, पुढील पाच दिवस कडक ऊन, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवार ठरला हॉट

घामाच्या धारा : नागरिक हैराण, किमान तापमानातही वाढ ...

निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही - Marathi News | 45 thousand crore Marathwada package lost in election; No one spoke in the campaign | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही

पॅकेजच्या घोषणेला झाले नऊ महिने; स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार? ...

आधीच दुष्काळ त्यात शेतकऱ्यांना महागाईची झळ, सरकी बियाण्याचे दर वाढल्याने मोठा फटका - Marathi News | Already drought, in between the farmers suffered from inflation, the prices of Saraki seeds increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीच दुष्काळ त्यात शेतकऱ्यांना महागाईची झळ, सरकी बियाण्याचे दर वाढल्याने मोठा फटका

प्रती बॅगसाठी मोजावे लागणार अतिरिक्त रक्कम; चढ्या भावाने बियाणे विक्री केल्यास कारवाई ...

काळजी घ्या! दुपारी बाहेर जाणे टाळा, रविवारपर्यंत असणार कडक ऊन - Marathi News | Be careful! Avoid going out in the afternoon, it will be hot till Sunday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या! दुपारी बाहेर जाणे टाळा, रविवारपर्यंत असणार कडक ऊन

जिल्हा हवामान केंद्राने दिलेल्या अहवालानुसार, रविवारपर्यंतचे सर्व दिवस कडक तापमानाचे असतील. ...