लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

एसटी बसचालकाला मारहाण करणाऱ्या खासगी बसच्या चालकाला १ वर्षाची कैद, २० हजार दंड - Marathi News | 1 year imprisonment, 20,000 fine for private bus driver who assaulted ST bus driver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटी बसचालकाला मारहाण करणाऱ्या खासगी बसच्या चालकाला १ वर्षाची कैद, २० हजार दंड

रस्त्यात बस आली असता लाकडी दांडा डोक्यात घातला ...

किराडपुऱ्यातील राममंदिर परिसरात तब्बल १९ तास वीज गूल; पिण्याचे पाणीही भरता आले नाही - Marathi News | There was a power cut for 19 hours and 40 minutes in the Ram Mandir area of Kiradpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किराडपुऱ्यातील राममंदिर परिसरात तब्बल १९ तास वीज गूल; पिण्याचे पाणीही भरता आले नाही

सोमवारी रात्री ८ वाजता गेलेली वीज दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता आली ...

मनस्ताप! ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर अडकतेय सात तास वाहतुकीच्या खोळंब्यात - Marathi News | On Diwali, Chhatrapati Sambhajinagar gets stuck in traffic jam for seven hours; Citizens are suffering | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनस्ताप! ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर अडकतेय सात तास वाहतुकीच्या खोळंब्यात

मनपा प्रशासकांच्या ट्रॉफिक वॉर्डनची 'प्रतीक्षाच', अवघ्या २१८ वाहतूक पोलिसांवर वाहतूक नियमनाचा भार ...

जलील फडणवीसांच्या इशाऱ्यावर पक्ष चालवतात, 'वंचित' सोबतची युतीही तोडली: गफार कादरी - Marathi News | Imtiaz Jaleel runs MIM on Devendra Fadnavis' behest; Ghaffar Qadri fired a cannon while leaving the party | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलील फडणवीसांच्या इशाऱ्यावर पक्ष चालवतात, 'वंचित' सोबतची युतीही तोडली: गफार कादरी

फडणवीसांच्या इशाऱ्यावर जलील एमआयएम चालवतात; पक्ष सोडताना कादरी यांनी डागली तोफ ...

जिल्ह्यातील सत्तार, शिरसाट, जैस्वाल,बोरनारे चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी - Marathi News | All four MLA of Sattar, Shirsat, Jaiswal, Bornare of the district are re-candidating in Election 2024 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील सत्तार, शिरसाट, जैस्वाल,बोरनारे चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी

शिवसेनेच्या पहिल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आले. ...

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ - Marathi News | 40 crores came from the Chief Minister's plane in the Lok Sabha elections; Chandrakant Khaire's sensational allegation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीत पैसे वाटून त्यांनी माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकाला पाडले: चंद्रकांत खैरे ...

मेव्हणे-मेव्हणे दाजीला मारायला आले, ते न भेटल्याने दाजीच्या पाहुण्याला संपविले - Marathi News | They came to kill brother-in-law but killed Daji's sister husband incident in Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मेव्हणे-मेव्हणे दाजीला मारायला आले, ते न भेटल्याने दाजीच्या पाहुण्याला संपविले

सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावात चाकूने भोसकून खून, एका आरोपीला अटक ...

पावसात आडोसा शोधताना अंगावर वीज कोसळल्याने मुलीसह तरुण ठार; ८ शेळ्यांचाही मृत्यू - Marathi News | Youth including girl killed by lightning while searching for shelter in rain; 8 goats also died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसात आडोसा शोधताना अंगावर वीज कोसळल्याने मुलीसह तरुण ठार; ८ शेळ्यांचाही मृत्यू

बोरमाळ तांडा आणि हनुमंतखेडा शिवारातील दोन घटना ...