लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

‘मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, गुंठेवारी कायद्याविरोधात सातारा देवळाईतील नागरिकांचे उपोषण - Marathi News | Cancel Gunthewari, agitation of satara devlai people on road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, गुंठेवारी कायद्याविरोधात सातारा देवळाईतील नागरिकांचे उपोषण

दिवसभर टाळ वाजवून उपोषणकर्ते यांनी केले भजन ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ लाख जनधन खात्यात ५८७ कोटींच्या ठेवी - Marathi News | 587 crore deposits in 14 lakh Jan Dhan Bank accounts in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ लाख जनधन खात्यात ५८७ कोटींच्या ठेवी

सरकारी योजनांची रक्कम थेट जनधन खात्यात जमा होत असल्याने व बँकेत खाते उघडल्यास त्याचे लाभ लक्षात येऊ लागल्याने जनधन खाते उघडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. ...

एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | If you cancel even one Kunabi Certificate, the government will suffer; Manoj Jarange's warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, मनोज जरांगेंचा सवाल ...

फक्त गाडी हळू चालवण्यास सांगितले, गुंडांनी तरुणाची घरासमोरच केली निर्घृण हत्या - Marathi News | Just told to drive slowly, the goons brutally killed the young man in front of his house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फक्त गाडी हळू चालवण्यास सांगितले, गुंडांनी तरुणाची घरासमोरच केली निर्घृण हत्या

छत्रपती संभाजीनगर मध्ये गुंडगिरी डोईजड, समोर कृत्य घडत असताना नागरिक हत्या बघण्यात मग्न ...

छत्रपती संभाजीनगरात १३ जुलै रोजी मनोज जरांगे यांची महासंवाद रॅलीचे आयोजन - Marathi News | Mahasamvad rally of Manoj Jarange on July 13 in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात १३ जुलै रोजी मनोज जरांगे यांची महासंवाद रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाने पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला. ...

ग्राहकांना ३०० युनिट वीज मिळणार मोफत, निकष काय? - Marathi News | Consumers will get 300 units of electricity for free, what are the criteria? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्राहकांना ३०० युनिट वीज मिळणार मोफत, निकष काय?

शहरात अनेक नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले असून, नागरिकांना प्रकल्प बसवून दिल्याची माहिती महावितरणने दिली. ...

पाऊस सुरू झाला; रस्त्यावरचा समोसा, वडापाव तब्येत बिघडवणार, काय काळजी घ्यावी? - Marathi News | It started raining; Street samosas, vada pav will spoil the health, what should be taken care of? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाऊस सुरू झाला; रस्त्यावरचा समोसा, वडापाव तब्येत बिघडवणार, काय काळजी घ्यावी?

पावसाळ्यात बाजार, तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अस्वच्छता असल्यास तेथील खाद्य पदार्थांचे सेवन हे आरोग्यास घातक आहे. ...

नियमबाह्य प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांना २७ लाखांचा दंड; महाविद्यालयांच्या मुजोरीला बसणार चाप - Marathi News | 27 lakhs fine for colleges giving illegal admissions; Colleges will be in trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियमबाह्य प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांना २७ लाखांचा दंड; महाविद्यालयांच्या मुजोरीला बसणार चाप

विविध प्राधिकरणांच्या मान्यतेनंतर नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही दंडाच्या कारवाईवर शिक्कामोर्तब केले आहे. ...