Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
अद्ययावत माहितीसाठी प्रशासन लागले कामाला ...
भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी मात्र सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून बांगलादेशातील ४०६ जणांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला आहे. ...
अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हाबंदी काढले आहेत. ...
सिल्लोड तालुक्यात ज्या बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते ठरवून झालेलं षडयंत्र असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ...
प्रशासनाकडून सातत्याने अवहेलना : कमल खरात यांना १९९७ पासून न्याय नाही ...
संपूर्ण कराचा भरणा केल्याशिवाय कचरा उचलणार नाही, असा इशारा मनपाने दिल आहे ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयातील एका कक्षात ‘ओली पार्टी’ सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे ...