लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

विहिरीचे बिल काढण्यासाठी १२ हजारांची लाच; पंचायत समितीचा टेक्निकल असिस्टंट अटकेत - Marathi News | Bribe of Rs 12,000 to clear irrigation well bill; Technical assistant of Sillod Panchayat Samiti arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विहिरीचे बिल काढण्यासाठी १२ हजारांची लाच; पंचायत समितीचा टेक्निकल असिस्टंट अटकेत

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल हजारे असे आहे. ...

'नागपूर दंगल सरकार पुरस्कृत'; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | Nagpur riots were sponsored by the government; Manoj Jarange attacks Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नागपूर दंगल सरकार पुरस्कृत'; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

मनोज जरांगे यांची फडणवीस सरकारवर वेरूळ येथून कडाडून टीका ...

नागपूर राड्यानंतर खुलताबादेत कडक बंदोबस्त; औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेटिंग - Marathi News | Tight security in Khultabad after Nagpur rada; Barricades on the road leading to Aurangzeb's tomb | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागपूर राड्यानंतर खुलताबादेत कडक बंदोबस्त; औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेटिंग

औरंगजेब प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या वातावरणामुळे गेल्या काही दिवसापासून औरंगजेब कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. ...

माझ्या भावाचा नाद सोड, म्हणत तरुणीला महिलांकडूनच बेदम मारहाण - Marathi News | Young woman brutally beaten by women, saying, "Stop affair with my brother" | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या भावाचा नाद सोड, म्हणत तरुणीला महिलांकडूनच बेदम मारहाण

सिडको पोलिस ठाण्यात या घटनेप्रकरणी कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसने घेतला पंधरा वर्षीय मुलाचा बळी - Marathi News | GBS kills 15-year-old boy in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसने घेतला पंधरा वर्षीय मुलाचा बळी

या मुलाचा एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.  ...

नागपूर-छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर-बेळगाव विमानसेवा बंद होणार - Marathi News | Nagpur-Chhatrapati Sambhajinagar and Nagpur-Belgaum flight services to be discontinued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर-बेळगाव विमानसेवा बंद होणार

Nagpur: आता प्रवाशांना रस्ते आणि रेल्वे मार्गाचा पर्याय ...

'मागणी योग्य आहे', औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य - Marathi News | Aurangzeb Tomb Row: 'The demand is right', Union Minister Ramdas Athawale's big statement regarding the removal of Aurangzeb's tomb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मागणी योग्य आहे', औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

Aurangzeb Tomb Row: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीने जोर धरला आहे. ...

'कबर हटवा अथवा पुन्हा कारसेवा', बजरंग दल आक्रमक; कबर उद्ध्वस्त करण्याचा इशारा  - Marathi News | 'Remove the grave or resume car service', Bajrang Dal aggressive; Threatens to destroy the grave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'कबर हटवा अथवा पुन्हा कारसेवा', बजरंग दल आक्रमक; कबर उद्ध्वस्त करण्याचा इशारा 

Aurangzeb Kabar news:विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर हटवा अशी मोहीम सुरू केल्यानंतर आता त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यात दिसू लागले आहेत. ...