लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

कृषी जमिनीवर उद्योग उभारण्यासाठी बँका कर्ज का नाकारतात ? RBI महाव्यवस्थापकांना सवाल - Marathi News | Why do banks deny loans for setting up industries on agricultural land? Question to RBI General Manager | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी जमिनीवर उद्योग उभारण्यासाठी बँका कर्ज का नाकारतात ? RBI महाव्यवस्थापकांना सवाल

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने गुरुवारी सिडकोतील एका हॉटेलमध्ये सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या असलेल्या विविध योजना, तसेच बँकेच्या सुविधांसदंर्भात जनजागृती व्हावी, यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

भीषण आगीत १८ फर्निचर दुकानांचा कोळसा; हातावर पोट असणारे दुकानदार आले रस्त्यावर - Marathi News | 18 Furniture shops gutted in massive fire; Shopkeepers losses all | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भीषण आगीत १८ फर्निचर दुकानांचा कोळसा; हातावर पोट असणारे दुकानदार आले रस्त्यावर

विमा नसल्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा ...

गुलमंडीतील नारळ विक्रेता ते आमदार; विधान परिषदेवर संजय केणेकर यांची बिनविरोध निवड - Marathi News | From coconut seller in Gulmandi to MLA; BJP's Sanjay Kenekar elected unopposed to Legislative Council | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुलमंडीतील नारळ विक्रेता ते आमदार; विधान परिषदेवर संजय केणेकर यांची बिनविरोध निवड

९०च्या दशकात गुलमंडीत नारळ विक्री करणारे भाजपाचे संजय केणेकर यांचा आमदार होण्यापर्यंतचा प्रवास रोमहर्षक आहे. ...

गंगापूर पंचायत समितीत भीषण आग; गटसाधन केंद्रातील महत्वाचे दस्ताऐवज, नवी पुस्तके खाक - Marathi News | Massive fire breaks out in Gangapur Panchayat Samiti; Important documents, new books from Group Resource Center gutted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूर पंचायत समितीत भीषण आग; गटसाधन केंद्रातील महत्वाचे दस्ताऐवज, नवी पुस्तके खाक

पंचायत समिती आवारात असलेल्या गट साधन केंद्राच्या मागील बाजूस महावितरणच्या ३३ केव्हीची उच्च दाब विद्युत वाहिनी गेली आहे. ...

पैठणमध्ये गोदावरीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेले 4 बालवारकरी बुडाले, दोघांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Four children drowned in Godavari river while bathing, two died, incident in paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणमध्ये गोदावरीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेले 4 बालवारकरी बुडाले, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

दोन्ही बालके पैठण शहरातील मठात वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत होते. ...

वातावरण कसे? औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेल्या वादंगाने पर्यटनाला फटका बसण्याची भीती - Marathi News | How is the situation? Should we come for tourism or not? Fears that the controversy over Aurangzeb's tomb will affect tourism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वातावरण कसे? औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेल्या वादंगाने पर्यटनाला फटका बसण्याची भीती

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यटक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत. ...

समाजकल्याणच्या ऑनलाइन परीक्षेत मोबाइल नेला; गुगलच्या मदतीने पेपर सोडविणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Mobile use in social welfare depts online exam; Crime against Akshay Chavhan who solve the paper with the help of Google | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समाजकल्याणच्या ऑनलाइन परीक्षेत मोबाइल नेला; गुगलच्या मदतीने पेपर सोडविणाऱ्यावर गुन्हा

स्पर्धा परीक्षेदरम्यान याच केंद्रामध्ये यापूर्वी अनेकदा पेपर फुटी, कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. ...

बऱ्हाणपूरच्या भाविकांचा सिल्लोडजवळ अपघात; स्टेरिंगरॉड तुटल्याने जीप उलटली, चालकाचा मृत्यू - Marathi News | Burhanpur devotees meet with accident near Chhatrapati Sambhajinagar; Jeep overturns due to broken steering rod, driver dies, 11 devotees injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बऱ्हाणपूरच्या भाविकांचा सिल्लोडजवळ अपघात; स्टेरिंगरॉड तुटल्याने जीप उलटली, चालकाचा मृत्यू

भरधाव जीप स्टेरिंगरॉड तुटल्याने दुभाजकाला धडकून उलटली. चालकाचा जागीच मृत्यू, ११ प्रवासी जखमी ...