लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

रेल्वे रुळावरून दुचाकी नेण्याचे धाडस जीवघेणे ठरले, तरुणाने जीव गमावला - Marathi News | A young man lost his life while trying to carry a bike across the railway tracks. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे रुळावरून दुचाकी नेण्याचे धाडस जीवघेणे ठरले, तरुणाने जीव गमावला

रुळावर दुचाकी पडून पाय अडकल्याने रेल्वेखाली चिरडले गेले ...

धक्कादायक! चोवीत तासांत छत्रपती संभाजीनगरात चार जणांनी संपवले आयुष्य - Marathi News | Shocking! Four people committed suicide in Chhatrapati Sambhajinagar in 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! चोवीत तासांत छत्रपती संभाजीनगरात चार जणांनी संपवले आयुष्य

शेतकरी, वाहनचालक, प्लंबरसह न्यायालयाच्या लिपिकाने उचलले टोकाचे पाऊल ...

मोठी बातमी! ऑरिक सिटीत ‘एलएनके’चा ४ हजार ७०० कोटींचा सोलार पॅनल निर्मिती प्रकल्प - Marathi News | Big news! LNK's Rs 4,700 crore solar panel manufacturing project in Auric City | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! ऑरिक सिटीत ‘एलएनके’चा ४ हजार ७०० कोटींचा सोलार पॅनल निर्मिती प्रकल्प

२५०० युवकांना रोजगाराची संधी; एमआयटीएल व एलएनके ग्रीन एनर्जी प्रा.लि.मध्ये सामंजस्य करार ...

३०-३० घोटाळा: सूत्रधाराकडून १८ कोटी मिळालेल्या फर्म चालकाला अटक - Marathi News | 30-30 scam: Firm manager arrested for receiving Rs 18 crore from mastermind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०-३० घोटाळा: सूत्रधाराकडून १८ कोटी मिळालेल्या फर्म चालकाला अटक

२४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी, अन्य आरोपींचा शोध सुरू ...

गोळीबारानंतर फरार गुन्हेगार तेजाच्या आईच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या - Marathi News | Police also arrested the mother Reshma of fugitive criminal Teja after the shooting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोळीबारानंतर फरार गुन्हेगार तेजाच्या आईच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या

एनडीपीएस पथकाने अमली पदार्थांच्या विक्रीत केली होती अटक ...

वेताळवाडी नदीतील थरार! पुरात अडकलेल्या १० भाविकांना ग्रामस्थांनी वाचविले - Marathi News | Thrill in Vetalwadi River! Villagers rescue 10 devotees trapped in flood | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेताळवाडी नदीतील थरार! पुरात अडकलेल्या १० भाविकांना ग्रामस्थांनी वाचविले

सोयगाव तालुक्यातील रुद्रेश्वरजवळील वेताळवाडी नदीतील थरारक प्रसंग ...

रानडुकरासाठी जाळे लावले, अडकला बिबट्या; पशुपालक, शेतकऱ्यांमध्ये दहशत - Marathi News | A leopard was trapped in a net set for a wild boar; livestock farmers were panicked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रानडुकरासाठी जाळे लावले, अडकला बिबट्या; पशुपालक, शेतकऱ्यांमध्ये दहशत

पैठण तालुक्यातील तोडोळी येथील घटना ...

अरेरे! कोल्हापुरी बंधाऱ्याचे गंजलेले २ दरवाजे निघाल्याने संपूर्ण पाणी गेले वाहून - Marathi News | Alas! The two rusty gates of the Kolhapuri dam were collapsed, causing all the water to flow away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरेरे! कोल्हापुरी बंधाऱ्याचे गंजलेले २ दरवाजे निघाल्याने संपूर्ण पाणी गेले वाहून

पाणी वाहून जात असल्याने बंधाऱ्याखालील परसोडा गावात धरण फुटल्याची अफवा पसरली. त्यामुळे ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. ...