लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

प्रस्थापित राजकारणाला आव्हान देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न ! - Marathi News | The question of the existence of Shetakari Kamgar Paksha, which challenges the established politics! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रस्थापित राजकारणाला आव्हान देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न !

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रदीर्घकाळ ज्या राजकीय पक्षांचा प्रभाव राहिला त्यात काँग्रेसनंतर शेकापचा नंबर लागतो. ...

सोने स्वस्ताईने आनंद, पण महागाईवर भाष्य नसल्याने महिलांमध्ये संताप - Marathi News | Employees upset, entrepreneurs hopeful; Happy with the cheapness of gold, but anger among women due to lack of commentary on inflation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोने स्वस्ताईने आनंद, पण महागाईवर भाष्य नसल्याने महिलांमध्ये संताप

आयकराच्या मर्यादेत वाढ न झाल्याने नोकरदार नाराज, तर लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी दिलासा ...

घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग ‘फुल्ल’, ९६ खाटांवर ९७ मुले भरती - Marathi News | Ghati Hospital Pediatric Department 'Full', 97 children admitted on 96 beds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग ‘फुल्ल’, ९६ खाटांवर ९७ मुले भरती

गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हर, डेंग्यूसदृश आजाराचे बालरुग्ण सर्वाधिक ...

बेफाम कारचालकाने वृद्ध सुरक्षारक्षकाला चिरडले, हातपाय तुटून मेंदूच बाहेर पडला! - Marathi News | Reckless car driver crushes elderly security guard, breaks his arms and legs and brains come out! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेफाम कारचालकाने वृद्ध सुरक्षारक्षकाला चिरडले, हातपाय तुटून मेंदूच बाहेर पडला!

शेकोटीजवळ बसलेल्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर थेट कार घालून अक्षरश: चिरडून पुढे फरपटत नेले. ...

विद्यापीठाकडून प्रवेशाच्या आकड्यांची लपवाछपवी; पहिल्या फेरीत अत्यल्प प्रतिसाद - Marathi News | Concealment of admission figures by the University; Very little response in the first round | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाकडून प्रवेशाच्या आकड्यांची लपवाछपवी; पहिल्या फेरीत अत्यल्प प्रतिसाद

आता विभागप्रमुखांच्या पातळीवर होणार प्रवेश ...

बिबट्या अधिवासात परतला, १७ जुलैपासून दर्शन नाही; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार गुन्हे - Marathi News | Leopard returned to habitat, not seen since July 17; Cases will be filed against those spreading rumours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिबट्या अधिवासात परतला, १७ जुलैपासून दर्शन नाही; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार गुन्हे

वन परिक्षेत्र अधिकारी-२, वनपाल व वनरक्षक २०, असे एकूण २२ अधिकारी व कर्मचारी यांच्या ४ टीम तयार करून शोधमोहीम सुरूच ठेवली जाणार ...

जिममध्ये व्यायाम करताना Heart Attack, छत्रपती संभाजीनगरमधील व्यावसायिकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Heart Attack While Exercising in Gym, Chhatrapati Sambhajinagar businessman dies on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिममध्ये व्यायाम करताना Heart Attack, छत्रपती संभाजीनगरमधील व्यावसायिकाचा जागीच मृत्यू

सहकाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. ...

जबरदस्त! गोव्याला कशाला? गोदावरी नदीत आता घेता येणार क्रूझ पर्यटनाचा आनंद - Marathi News | Why Goa? Cruise tourism can now be enjoyed in the Godavari river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जबरदस्त! गोव्याला कशाला? गोदावरी नदीत आता घेता येणार क्रूझ पर्यटनाचा आनंद

परवडणारे क्रूझ पर्यटन करणार विकसित : पर्यटकांना मिळणार आगळावेगळा अनुभव ...