लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

दलित वस्ती विकास योजना लाडक्या बहिणींमुळे संथ; अद्याप ६७ टक्के निधीची प्रतीक्षा - Marathi News | Dalit Vasti Development Scheme slow due to Ladaki Bahin yojana; still waiting for 67 percent of funds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दलित वस्ती विकास योजना लाडक्या बहिणींमुळे संथ; अद्याप ६७ टक्के निधीची प्रतीक्षा

निधीचा तुटवडा जाणवल्यामुळे कंत्राटदारांनी कामे थांबविल्याची चर्चाही जिल्हा परिषदेमध्ये ऐकायला येत आहे. ...

छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथे अतिक्रमण हटाव पथकावर दगडांचा वर्षाव - Marathi News | Stones pelted on encroachment removal team at Harsool in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथे अतिक्रमण हटाव पथकावर दगडांचा वर्षाव

जमावाने अचानक आरडाओरड करीत पथकावर दगडफेक सुरू केली. ...

छत्रपती संभाजीनगरवर जलसंकट; तब्बल १२ तास जायकवाडीतून पाणीपुरवठा होता बंद - Marathi News | Water crisis in Chhatrapati Sambhajinagar; Water supply from Jayakwadi was cut off for 12 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरवर जलसंकट; तब्बल १२ तास जायकवाडीतून पाणीपुरवठा होता बंद

उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात वारंवार जलवाहिनी फुटण्यासह तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. ...

शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा; पीककर्ज भरण्यास अत्यल्प प्रतिसाद, बँकांमध्ये तुरळक गर्दी - Marathi News | Hope of loan waiver; Farmers turn to paying crop loans; Rare crowd in banks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा; पीककर्ज भरण्यास अत्यल्प प्रतिसाद, बँकांमध्ये तुरळक गर्दी

एप्रिल महिन्यापासून मिळते नवीन कर्ज ...

नाशिक: पतीसोबत वाद, रागात घराबाहेर पडलेल्या २८ वर्षीय महिलेवर भक्तिनिवासातच आळीपाळीने अत्याचार - Marathi News | 28-year-old woman raped by six men at bhakta niwas in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक: पतीसोबत वाद, रागात घराबाहेर पडलेल्या २८ वर्षीय महिलेवर भक्तिनिवासातच आळीपाळीने अत्याचार

Nashik News Updates: नाशिकमधील पंचवटी भागात असलेल्या भक्तिनिवासात एका २८ वर्षीय महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.  ...

छत्रपती संभाजीनगरातील सोयगावात उष्माघाताचा बळी; २५ वर्षीय तरुण बसथांब्यावरच दगावला - Marathi News | Victim of heatstroke in Soygaon, Chhatrapati Sambhajinagar; 25-year-old youth dies at bus stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील सोयगावात उष्माघाताचा बळी; २५ वर्षीय तरुण बसथांब्यावरच दगावला

शेतातही शेतकरी, मजूर सकाळी आणि सायंकाळीच काम करीत आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा गोळीबार; जमीन व्यावसायिकावर पहाटे दोन राऊंड फायरिंग - Marathi News | Firing again in Chhatrapati Sambhajinagar, two rounds fired on a land businessman at 4 am | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पुन्हा गोळीबार; जमीन व्यावसायिकावर पहाटे दोन राऊंड फायरिंग

छत्रपती संभाजीनगरची गुन्हेगारी गंभीर वळणावर, ३ दिवसांत दूसरा गोळीबार, व्यावसायिक बचावला; सहज उपसले जाताय शस्त्र, पिस्तुल ...

वाढत्या तक्रारींची दखल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली - Marathi News | Social Welfare Regional Deputy Commissioner Jayashree Sonkawade transferred due to complaints | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाढत्या तक्रारींची दखल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली

जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींकडून विविध प्रकरणात केलेल्या अनियमिततेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...