लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात टोळीयुद्ध: १०८ गंभीर गुन्हे दाखल ३ मुख्य गुन्हेगारांना मुंबईतून अटक - Marathi News | Gang war in Chhatrapati Sambhajinagar: 3 main criminals with 108 serious crimes arrested from Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात टोळीयुद्ध: १०८ गंभीर गुन्हे दाखल ३ मुख्य गुन्हेगारांना मुंबईतून अटक

तीन गुन्हेगार मिळून १०८ गंभीर गुन्हे दाखल, तरीही पोलिसांसमक्ष राजरोस लुटमारी ...

दिवसा नशा, रात्री लुटमार; छत्रपती संभाजीनगरातील पूर्वी शांत, कामगार वस्त्या आता गुंडांचा परिसर - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Drunkenness during the day, robbery at night; Youth in their twenties drugging on social media, 'glorifying' weapons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवसा नशा, रात्री लुटमार; छत्रपती संभाजीनगरातील पूर्वी शांत, कामगार वस्त्या आता गुंडांचा परिसर

लोकमत इम्पॅक्ट : शस्त्रांच्या साठा प्रकरणात टोळीवर अखेर गुन्हे दाखल, विशीतील तरुणांचे सोशल मीडियावर नशेखोरी, शस्त्रांचे ‘उदात्तीकरण’ ...

ऐन सुट्यांमध्ये दिल्ली विमान प्रवासाचे भाडे भिडले गगनाला; प्रवाशांच्या खिशाला कात्री - Marathi News | Delhi air fares skyrocket during holidays; passengers' pockets hit hard | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन सुट्यांमध्ये दिल्ली विमान प्रवासाचे भाडे भिडले गगनाला; प्रवाशांच्या खिशाला कात्री

छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीसाठी एअर इंडियाचे विमान सकाळी ७:४० वाजता उड्डाण घेते. ...

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा धावत्या कारने घेतला पेट; चार दिवसांत दुसरी घटना - Marathi News | A speeding car caught fire again in Chhatrapati Sambhajinagar; Second incident in four days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पुन्हा धावत्या कारने घेतला पेट; चार दिवसांत दुसरी घटना

बॅटरीत स्पार्क होऊन किंवा ओव्हरहीटिंगमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

लाचेत अडकलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंची ७ वर्षांपासून कारकीर्द वादग्रस्तच - Marathi News | District Sport Officer Kavita Navande, who was caught in a bribery scandal, has had a controversial career for seven years. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाचेत अडकलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंची ७ वर्षांपासून कारकीर्द वादग्रस्तच

कविता नावंदे राहत असलेल्या अलिशान सोसायटीत घोटाळेबाज हर्षकुमारनेही घेतला होता फ्लॅट ...

भयंकर! सख्ख्या बापाने ५ हजारांत विकले, त्या चिमूकलीची दत्तक पालकांनी क्रूरपणे केली हत्या - Marathi News | Horrible! The child was sold by her father for 5 thousand, but her adoptive parents brutally murdered her. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भयंकर! सख्ख्या बापाने ५ हजारांत विकले, त्या चिमूकलीची दत्तक पालकांनी क्रूरपणे केली हत्या

५ हजारांत विकत घेतले पण बॉण्डवर दत्तक घेतल्याचा केला करार ...

निर्दयतेचा कळस! दत्तक चिमुकलीला दिले चटके, हातपाय मोडून आई वडिलांनीच केला खून - Marathi News | The height of cruelty! Adopted 4 year girl beaten, broken limbs, brutally murdered by parents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्दयतेचा कळस! दत्तक चिमुकलीला दिले चटके, हातपाय मोडून आई वडिलांनीच केला खून

या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी निर्दयी आई- वडिलांना अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

आदर्श बँक घोटाळा प्रकरण: अखेर सुनील मानकापे दीड वर्षानंतर येणार तुरुंगाबाहेर - Marathi News | Adarsh Bank scam case: Sunil Mankape will finally come out of jail after a year and a half | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदर्श बँक घोटाळा प्रकरण: अखेर सुनील मानकापे दीड वर्षानंतर येणार तुरुंगाबाहेर

सुनील मानकापे आदर्श महिला नागरी सहकारी बँक येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्यावेळी बनावट कर्जधारकांच्या नावे कर्ज उचलून रक्कम स्वतःच्या संस्थांमध्ये वर्ग करून लाभ घेतला, असे आरोप त्याच्यावर आहे. ...