लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

लाडक्या बहीणींच्या खात्यावर पैसे टाकण्याची प्रक्रिया तीन दिवसांत सुरू होणार: मुख्यमंत्री - Marathi News | Money will be deposited into the accounts of beloved sisters after three days: Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाडक्या बहीणींच्या खात्यावर पैसे टाकण्याची प्रक्रिया तीन दिवसांत सुरू होणार: मुख्यमंत्री

काही अंतरावरच शिवसेनेच्या तीन गटांनी तीन ठिकाणी सत्कार करण्यात आल्याने अंतर्गत वाद उघडपणे दिसून आले.  ...

औरंगाबाद-उस्मानाबादची नावे बदलणार, सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळली - Marathi News | petition challenging the government's order to change the names of Aurangabad-Osmanabad was rejected in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औरंगाबाद-उस्मानाबादची नावे बदलणार, सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळली

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराची नावे बदलण्याबाबत जीआर काढला होता. ...

नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत - Marathi News | Four trains running to Nanded, Tirupati were suddenly cancelled, the planning of passengers was disrupted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

याबरोबरच रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामामुळेही दोन रेल्वे अशत: रद्द करण्यात आल्या आहेत. ...

‘इंडिगो’च्या छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर होताच दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे आंदोलन - Marathi News | Passengers protest at Delhi airport as IndiGo's Chhatrapati Sambhajinagar flight is delayed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘इंडिगो’च्या छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर होताच दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे आंदोलन

दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमान : प्रवाशांनी उपोषणाचा पवित्रा घेताच तत्काळ विमानाची व्यवस्था ...

आईवडिलांनी मोबाईल खेळण्यास नकार दिला, अल्पवयीन मुलगी घर सोडून गेली - Marathi News | Parents refused to play mobile, minor girl left home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आईवडिलांनी मोबाईल खेळण्यास नकार दिला, अल्पवयीन मुलगी घर सोडून गेली

रात्रभर सर्वत्र शोध घेऊनही मिळून न आल्याने घाबरलेल्या पालकांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. ...

म्हैसमाळ घाटात ४० फुट दरीत जीप कोसळली, झाडाला अडकल्याने ७ युवक बचावले - Marathi News | Jeep fell into a 40 feet gorge in Mhaismal Ghat, 7 youths were rescued after getting stuck in a tree | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :म्हैसमाळ घाटात ४० फुट दरीत जीप कोसळली, झाडाला अडकल्याने ७ युवक बचावले

आज सकाळी ११ वाजता क्रेनच्या साहाय्याने जीप बाहेर काढण्यात आली.  ...

ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत जनहित याचिका - Marathi News | Public Interest Litigation by teachers in rural areas regarding staying at headquarters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत जनहित याचिका

शासनाच्या ९ सप्टेंबर २०१९ च्या परिपत्रकानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. राज्य शासनासह जिल्हा परिषदेला उच्च न्यायालयाची नोटीस ...

पेपरवर ‘मार्क’ करताच छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओत वाहनाचे काम ‘फास्ट’ - Marathi News | As soon as the paper is 'marked', the work of the vehicle is 'fast' in RTO of Chhatrapati Sambhajinagar. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेपरवर ‘मार्क’ करताच छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओत वाहनाचे काम ‘फास्ट’

सर्वसामान्य वाहनधारकांचे रेंगाळते काम, छत्रपती संभाजीनगर आरटीओतील प्रकार  ...