लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

एकाच अपिलार्थीने केले २७८८ RTI अपील; सुनावणीत खंडपीठाने फेटाळताना म्हणाले, जनहिताचे... - Marathi News | 2788 RTI appeals filed by a single appellant in Beed; While rejecting it, the bench said, public interest... | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकाच अपिलार्थीने केले २७८८ RTI अपील; सुनावणीत खंडपीठाने फेटाळताना म्हणाले, जनहिताचे...

छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

६३ फूट उंच मंदिराच्या कळसाच्या जागी शिवलिंग; १२ ज्योर्तिलिंगाचे एकाच ठिकाणी होते दर्शन - Marathi News | 63 feet tall Shivalinga at the top of the temple at Ilodagada near Ellora caves; 12 Jyotirlingas are seen at one place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६३ फूट उंच मंदिराच्या कळसाच्या जागी शिवलिंग; १२ ज्योर्तिलिंगाचे एकाच ठिकाणी होते दर्शन

महाराष्ट्रात महादेवाचे असंख्य मंदिर आहेत. मात्र, संपूर्ण मंदिरालाच शिवलिंगाचे रुप दिलेले ‘इलोडगड’ तील १२ ज्योर्तिलिंग शिवालय एकमेव ठरत आहे. ...

कुणाच्याही घरावर बुलडोझर चालणार नाही, सर्व हिताच्या ‘डीपी प्लॅन’लाच मंजूरी,मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Bulldozer will not run on anyone's house, Chief Minister's assurance of approval only after the 'DP Plan' of all interests | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुणाच्याही घरावर बुलडोझर चालणार नाही, सर्व हिताच्या ‘डीपी प्लॅन’लाच मंजूरी,मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सर्वांच्या हिताचा विचार करणारा विकास आराखडा तयार केला जाईल. हे घर देणारे सरकार आहे, लोकांना बेघर करणारे नाही, ...

छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव रेल्वे मार्गाचे काय? मराठवाड्याच्या वाट्याला वर्षानुवर्षे प्रतीक्षाच - Marathi News | What about Chhatrapati Sambhajinagar-Chalisgaon railway line? Marathwada's share has been waiting for years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव रेल्वे मार्गाचे काय? मराठवाड्याच्या वाट्याला वर्षानुवर्षे प्रतीक्षाच

दिल्ली आणि उत्तर भारतातील रेल्वे प्रवासाचे अंतर कमी होण्याकडे लक्ष ...

दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | You go to Delhi and begging; Chief Minister Ekanath Shinde targets Uddhav Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

ज्येष्ठ नागरिकांना थेट हज यात्रा; कम्पेनियनचे वय १८ ते ६० केल्याने रोष - Marathi News | Direct Hajj travel to senior citizens; Rage with companion age 18 to 60 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्येष्ठ नागरिकांना थेट हज यात्रा; कम्पेनियनचे वय १८ ते ६० केल्याने रोष

सौदी अरेबिया सरकाने यंदा भारतातून १ लाख ७५ हजार २५ हज यात्रेकरूंना पाठविण्याची मुभा दिली. ...

रस्ता खोदून ना सूचनेचा बोर्ड, ना बॅरिकेड्स; दोघांच्या अपघातानंतर ठेकेदारावर थेट गुन्हा - Marathi News | No notice board, no barricades by digging the road; Direct crime against the contractor after the accident of both | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता खोदून ना सूचनेचा बोर्ड, ना बॅरिकेड्स; दोघांच्या अपघातानंतर ठेकेदारावर थेट गुन्हा

दाेन वर्षांपूर्वीच या ठिकाणी तयार केलेला सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्याचा घाट घातल्याने या रस्त्यावरून वाद निर्माण झाले होते. ...

पितळखोरा लेणी पाहायची? गौताळा अभयारण्य बंद, मग जीव मुठीत घ्या अन् पायी जा! - Marathi News | Want to see Pitalkhora Caves? Then take life in hand and go on foot! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पितळखोरा लेणी पाहायची? गौताळा अभयारण्य बंद, मग जीव मुठीत घ्या अन् पायी जा!

गौताळा अभयारण्य बंद, पण लेणी सुरू : प्रवेशद्वारापासून जवळपास ६०० मीटर अंतर पायी जाण्याची वेळ ...