लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

दौलताबादला उभ्या राहतील एकाचवेळी तीन मालगाड्या; जूनपासून मालधक्क्याच्या कामाला सुरुवात - Marathi News | Three goods trains will be parked at Daulatabad at the same time; Goods pushing work will start from June | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दौलताबादला उभ्या राहतील एकाचवेळी तीन मालगाड्या; जूनपासून मालधक्क्याच्या कामाला सुरुवात

दौलताबाद येथे १२ एकर जागेत हा मालधक्का साकारण्यात येत आहे. ...

मुला-मुलींनी हिंदूमध्ये आंतरजातीय विवाह करण्यास ब्राह्मण समन्वय समितीचा पाठिंबा - Marathi News | Brahmin Coordination Committee supports inter-caste marriages between Hindu boys and girls | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुला-मुलींनी हिंदूमध्ये आंतरजातीय विवाह करण्यास ब्राह्मण समन्वय समितीचा पाठिंबा

भगवान परशुराम जन्मोत्सव सर्व हिंदूनी साजरा करण्याचे आवाहन ...

नियतीने जणू दिला दुसरा श्वास; काश्मीरमधून अनेक छ. संभाजीनगरकरांचा परतीचा प्रवास सुखरूप - Marathi News | Destiny gave a second breath; Many Chh. Sambhajinagarkars return from Kashmir safely | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियतीने जणू दिला दुसरा श्वास; काश्मीरमधून अनेक छ. संभाजीनगरकरांचा परतीचा प्रवास सुखरूप

मरणाच्या छायेतून जीव वाचला, अशा शब्दात काश्मीरमध्ये अडकलेल्या आणि सुखरूप परतीचा प्रवास करणाऱ्या शहरवासीयांनी आपली भावना व्यक्त केली. ...

दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा रात्रीतून फुपाटा; वाळूच्या हेवीलोड हायवांचा प्रताप - Marathi News | The road constructed during the day, is destroyed by sand Hayva at night | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा रात्रीतून फुपाटा; वाळूच्या हेवीलोड हायवांचा प्रताप

दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर रात्री वाळूच्या हायवांच्या दणदणाटाने सकाळपर्यंत रस्त्याचा फुपाटा उडतो, साडेपाच कोटींच्या रस्त्याचे काम ठप्प ...

रात्रीस खेळ चाले ! पैठणमध्ये भर रस्त्यावर पोलिसांकडून वाळू तस्करीची ‘डिजिटल’ हप्ता वसुली - Marathi News | Hapta wasuli at night! Police collect 'digital' installment of sand smuggling on the streets of Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रात्रीस खेळ चाले ! पैठणमध्ये भर रस्त्यावर पोलिसांकडून वाळू तस्करीची ‘डिजिटल’ हप्ता वसुली

कोड लँग्वेजमध्ये ‘डिजिटल’ हप्ता वसुली; पिंपळवाडीतील बुधवार रात्रीचा पोलिसांचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती ...

लाडक्या लेकीच्या लग्नात मनसोक्त नाचले, पाठवणी केली अन् काही तासांत पित्याने सोडले प्राण - Marathi News | danced heartily at his beloved daughter's wedding, sent her to in laws, and within hours, father passed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाडक्या लेकीच्या लग्नात मनसोक्त नाचले, पाठवणी केली अन् काही तासांत पित्याने सोडले प्राण

काही कळू न देता भावाने माहेरी आणले बहिणीला; समोर पित्याचे पार्थिव पाहून धाय मोकलून रडली नवविवाहित लेक ...

‘कश्मीर से आवाज आयी, हिंदू-मुस्लीम भाई भाई’; एमआयएमने जाळला पाकिस्तानचा झेंडा - Marathi News | 'Voice has come from Kashmir, Hindu-Muslim brother brother';In Chhatrapati Sambhajinagar AIMIM burns Pakistan flag while raising slogans | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘कश्मीर से आवाज आयी, हिंदू-मुस्लीम भाई भाई’; एमआयएमने जाळला पाकिस्तानचा झेंडा

छत्रपती संभाजीनगरात एमआयएमने जाळला पाकिस्तानचा झेंडा, चपलाही मारल्या ...

एजन्सींनी मनपाच्या कर्मचाऱ्यांचे पीएफ - ईेएसआयसीचे पैसे भरलेच नाही; २३ कोटींची वसुली होणार - Marathi News | Agencies did not pay employees' PF-ESIC money; Rs 23 crores to be recovered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एजन्सींनी मनपाच्या कर्मचाऱ्यांचे पीएफ - ईेएसआयसीचे पैसे भरलेच नाही; २३ कोटींची वसुली होणार

दीड वर्षांपूर्वी मनपाने महाराणा एजन्सी, गॅलेक्सी एजन्सी आणि अशोका एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी नियुक्त केले आहेत. ...