लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

'समृद्धी'ला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालय गुंडाळले - Marathi News | Mumbai-Nagpur High Speed Railway office in Chhatrapati Sambhajinagar, parallel to Samruddhi Highway, closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'समृद्धी'ला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालय गुंडाळले

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील थाटलेले केंद्र दुसऱ्या यंत्रणेकडे ...

पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात ठाकरेसेनेकडून रिकाम्या हंड्यांची पालखीत मिरवणूक - Marathi News | 'Liars, give me water!'; Thackeray Sena parades empty pots in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात ठाकरेसेनेकडून रिकाम्या हंड्यांची पालखीत मिरवणूक

आंदोलकांनी लबाड भाजप सरकारने पाणी वेळेवर दिले नाही, असा आरोप करून "लबाडांनो, पाणी द्या" अशी जोरदार घोषणाबाजी केली. ...

कडक उन्हामुळे बाष्पीभवन वेगाने; एका महिन्यात मराठवाड्यातील १२ टक्के पाणी आटले - Marathi News | Evaporation is rapid due to hot weather; 12 percent of water in Marathwada dries up in a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कडक उन्हामुळे बाष्पीभवन वेगाने; एका महिन्यात मराठवाड्यातील १२ टक्के पाणी आटले

कडक ऊन, वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचेे घटलेल्या जलसाठ्याच्या टक्केवारीतून दिसते. ...

ओलिस ठेवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; नव्याने निष्पन्न आराेपी अद्यापही मोकाटच - Marathi News | Gang rape of minor girl while holding her hostage; newly identified accused still at large | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओलिस ठेवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; नव्याने निष्पन्न आराेपी अद्यापही मोकाटच

लोकमत इम्पॅक्ट : कसूर केल्याचा ठपका, फौजदार निलंबित ...

नियमांची पायमल्ली! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गायरान जमिनीचा वर्ग बदलण्याचा सपाटा - Marathi News | Violation of rules; Revenue fraud; Plan to change the category of Gairan land in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियमांची पायमल्ली! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गायरान जमिनीचा वर्ग बदलण्याचा सपाटा

शासनाने गायरान जमीन प्रकरणात नजराणा रक्कम कुठे, किती घ्यावी, यासाठी नियमावली ठरविलेली असताना, त्या नियमांना फाटा देण्यात येत आहे ...

छत्रपती संभाजीनगरात अघोषित लोड शेडिंग; संतप्त नागरिक धडकले महावितरण कार्यालयावर - Marathi News | Unannounced load shedding in Chhatrapati Sambhajinagar; Angry citizens stormed the Mahavitaran office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात अघोषित लोड शेडिंग; संतप्त नागरिक धडकले महावितरण कार्यालयावर

ऐन उन्हाळ्यात रात्री अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. ...

सूर्य आग ओकतोय, दहा मिनिटांत कातडी भाजतेय; ‘सनबर्न’ म्हणजे नेमकं काय? - Marathi News | The sun is burning, burning the skin in ten minutes; what exactly is 'sunburn'? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सूर्य आग ओकतोय, दहा मिनिटांत कातडी भाजतेय; ‘सनबर्न’ म्हणजे नेमकं काय?

उन्हाळ्यात दुपारच्या वेळी फक्त १० ते १५ मिनिटे उन्हात राहिल्यासही त्वचेला इजा होऊ शकते. ...

प्राचार्य, केंद्रप्रमुखाविनाच सुरू होती परीक्षा; कुलगुरूंच्या भेटीत प्रकार उघडकीस - Marathi News | The examination was going on without the principal and center head; The situation was revealed during the Vice Chancellor's visit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राचार्य, केंद्रप्रमुखाविनाच सुरू होती परीक्षा; कुलगुरूंच्या भेटीत प्रकार उघडकीस

फर्दापुर येथील राजकुंवर महाविद्यालयातील प्रकार, कुलगुरूंच्या तीन महाविद्यालयांना भेट ...