पशुधनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला चारा सध्या मोठ्या प्रमाणात टंचाईच्या संकटाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर "चाऱ्याची टंचाई-आव्हाने आणि उपाययोजना" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे शनिवार (दि.२६) रोजी एम जी एम कृषी विज्ञान केंद्रात आयोजन करण्यात ...