लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार - Marathi News | actress bhagyashri borse marathi mulgi born in chhatrapati sambhajinagar now sharing screen with vijay deverakonda in kingdom movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार

अभिनेत्रीने बॉलिवूडमधील दोन गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता ती दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे. ...

बनावट कागदपत्रांद्वारे चारचाकी परस्पर नावावर; सासरच्यांसह आरटीओ, डॉक्टरांवर गुन्हा दाखल - Marathi News | Four-wheeler registered in mutual name through fake documents; Case registered against in-laws, RTO, doctor on complaint of married woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट कागदपत्रांद्वारे चारचाकी परस्पर नावावर; सासरच्यांसह आरटीओ, डॉक्टरांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी महिलेच्या सासरच्यांसह आरटीओ अधिकारी व घाटीच्या डॉक्टरांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

अभिमानाचा क्षण! छत्रपती संभाजीनगरातील ३२ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह - Marathi News | Proud moment! 32 police officers of Chhatrapati Sambhajinagar awarded Director General's medal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभिमानाचा क्षण! छत्रपती संभाजीनगरातील ३२ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

महाराष्ट्र दिनी गौरव : शहर, जिल्हा पोलिस, लोहमार्ग पोलिसांसह एसआरपीएफ पोलिसांसाठी अभिमानाचा क्षण ...

छत्रपती संभाजीनगरमधील दोन्ही बसस्थानके असुरक्षित; तरुणांना गळ्याला चाकू लावून लुटले - Marathi News | Central bus stand including CIDCO in Chhatrapati Sambhajinagar unsafe; Youth robbed at knifepoint | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमधील दोन्ही बसस्थानके असुरक्षित; तरुणांना गळ्याला चाकू लावून लुटले

मध्यवर्ती बसस्थानक व सिडको बसस्थानकावर गुन्हेगारांचा वावर वाढला ...

चर्चा होणारच! शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागत होर्डिंग्जवर कॉँग्रेस खासदारांचा फोटो - Marathi News | There will definitely be a discussion! Photos of Congress MPs on hoardings welcoming Shinde Sena ministers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चर्चा होणारच! शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागत होर्डिंग्जवर कॉँग्रेस खासदारांचा फोटो

राेहयो मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताच्या होर्डिंग्जवर काँग्रेसचे खा. कल्याण काळे, शिंदेसेनेचे खा. संदीपान भुमरे, आ. विलास भुमरे यांची छायाचित्रे असल्यामुळे भाजपसह शिंदेसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

देशभरात नवी १०० नर्सिंग महाविद्यालये सुरू करणार: जे. पी. नड्डा - Marathi News | 100 new nursing colleges to be opened across the country: J. P. Nadda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशभरात नवी १०० नर्सिंग महाविद्यालये सुरू करणार: जे. पी. नड्डा

महाराष्ट्रास १० नवी वैद्यकीय महाविद्यालये देण्यात आली असून, त्यात आणखी एकाची भर पडत आहे. ...

देशभरात बौद्ध धम्मातील पूजापाठ, विधीमध्ये समानता असावी: प्राचार्य एम. ए. वाहूळ  - Marathi News | A common program should be implemented for rituals in Buddhism: Principal Dr. M. A. Wahul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशभरात बौद्ध धम्मातील पूजापाठ, विधीमध्ये समानता असावी: प्राचार्य एम. ए. वाहूळ 

दोनदिवसीय बुद्धविहारांच्या राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता ...

उजनीमधून ३० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | 30 TMC water from Ujjain to be brought to Marathwada; Devendra Fadnavis' announcement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उजनीमधून ३० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सहा महिन्यांत या प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले ...