लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

अनेक जागा पडून, आर्थिक स्थिती बिकट; तरी मनपा घेणार कोट्यवधींची जागा विकत - Marathi News | Many lands are lying fallow, the financial situation is dire; yet Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation will buy lands worth crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनेक जागा पडून, आर्थिक स्थिती बिकट; तरी मनपा घेणार कोट्यवधींची जागा विकत

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, असे वारंवार सांगण्यात येते. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपये खर्च करून भूखंड खरेदीच्या प्रस्तावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरात परशुरामाचे भव्य रूप पाहायचे असेल, तर थेट दौलताबाद रोड गाठा! - Marathi News | If you want to see the magnificent form of Parashurama in Chhatrapati Sambhajinagar, head straight to Daulatabad Road! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात परशुरामाचे भव्य रूप पाहायचे असेल, तर थेट दौलताबाद रोड गाठा!

परशुरामाची १५ फुट उंचीची आणि सुमारे २ क्विंटल वजनाची भव्य मूर्ती दौलताबाद रोडवरील दत्त मंदिर परिसरात ...

दणका! छत्रपती संभाजीनगरात परवानगीशिवाय होर्डिंग छापणाऱ्यांच्या मालमत्ता होणार सील - Marathi News | The properties of those who print hoardings without permission in Chhatrapati Sambhaji Nagar will be sealed. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दणका! छत्रपती संभाजीनगरात परवानगीशिवाय होर्डिंग छापणाऱ्यांच्या मालमत्ता होणार सील

मनपाचे कडक धोरण, लवकरच छत्रपती संभाजीनगरात अनधिकृत होर्डिंग काढण्याची मोहीम सुरू होणार ...

१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग! - Marathi News | After 124 years, a rare combination of Akshaya Tritiya-Chaturthi-Rohini Nakshatra and Wednesday! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!

सुवर्णखरेदी, नवीन कामांना आरंभ, शिक्षण, विवाह, व्यवसाय, गृहप्रवेश आदी शुभकार्यांसाठी अत्यंत उत्तम मुहूर्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ...

लिफ्ट घेतली अन् प्राण गमावले; दुचाकीवरून तोल जाऊन पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Woman dies after falling off bike while taking lift on way to wedding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिफ्ट घेतली अन् प्राण गमावले; दुचाकीवरून तोल जाऊन पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू

दुचाकीस्वार पसार : जळगाव महामार्गावरील बाळापूर गावानजीकची घटना ...

दुसऱ्या मुलासोबत लग्न कसं केलं म्हणत भररस्त्यात नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच - Marathi News | Attempted to kidnap bride on the street because she married another man; but it went wrong | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्या मुलासोबत लग्न कसं केलं म्हणत भररस्त्यात नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच

याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे. ...

भरधाव दुचाकी अन् कारची जोरदार धडक; चुलतीचा जागीच मृत्यू, पुतण्या गंभीर - Marathi News | A speeding bike and a car collided head-on; Aunty died on the spot, nephew is critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव दुचाकी अन् कारची जोरदार धडक; चुलतीचा जागीच मृत्यू, पुतण्या गंभीर

छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्यावरील घटना ...

घरात चहा करताना गॅस सिलिंडरचा स्फोट; मुलाचा मृत्यू, आई भाजली - Marathi News | Gas cylinder explodes while making tea at home; Son dies, mother burns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरात चहा करताना गॅस सिलिंडरचा स्फोट; मुलाचा मृत्यू, आई भाजली

आईला उपचारासाठी तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल ...