लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

शाळाच पाळेना नियम, RTE च्या मुलांना प्रवेश नाकारला; मुख्याध्यापिकेसह व्यवस्थापनावर गुन्हा - Marathi News | Schools do not follow rules, deny admission to RTE children; FIR against management and headmistress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळाच पाळेना नियम, RTE च्या मुलांना प्रवेश नाकारला; मुख्याध्यापिकेसह व्यवस्थापनावर गुन्हा

छत्रपती संभाजीनगरातील ‘एसबीओए’ शाळेतील प्रकार; शालेय शिक्षण विभागाची कडक कारवाई ...

'मराठ्याची लेक म्हणून उपोषणाला बसले'; भाजपशी निगडीत आरोपांवर राजश्री उंबरे म्हणाल्या... - Marathi News | 'Sat on hunger strike as a Maratha daugheter'; On allegations related to BJP, Rajashree Umbare said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठ्याची लेक म्हणून उपोषणाला बसले'; भाजपशी निगडीत आरोपांवर राजश्री उंबरे म्हणाल्या...

सहा महिन्यांपूर्वीच भाजपच्या पदाचा राजीनामा दिल्याचे उपोषणार्थी राजश्री उंबरे यांनी दाखवले राजीनामा पत्र ...

राष्ट्रसंत मोरारी बापू भिक्षेसाठी शेतकऱ्याच्या दारी, शेतकरी कुटुंबाची केली आस्थेवाईक चौकशी - Marathi News | Rashtrasant Morari Bapu made an earnest inquiry of the farmer's door at Khultabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रसंत मोरारी बापू भिक्षेसाठी शेतकऱ्याच्या दारी, शेतकरी कुटुंबाची केली आस्थेवाईक चौकशी

राष्ट्रसंत परमपूज्य मोरारी बापू स्वतः भिक्षेसाठी दारात उभे पाहून शेतकरी कुटुंबाच्या आनंदाला उधाण  ...

विनापरवाना ड्रोन उडवणे महागात पडले; चार छायाचित्रकारांवर गुन्हे दाखल, ड्रोनही केले जप्त - Marathi News | Crimes were registered against four photographers for Flying drones without a license; drones were also seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विनापरवाना ड्रोन उडवणे महागात पडले; चार छायाचित्रकारांवर गुन्हे दाखल, ड्रोनही केले जप्त

दौलताबाद किल्ला, हज हाऊस, मकबरा परिसरात चित्रिकरण ...

छत्रपती संभाजीनगरातील ४०० वर्षे जुन्या ३ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याची घोषणा हवेतच - Marathi News | 100 crores for repair of 400 years old 3 bridges in Chhatrapati Sambhajinagar is in the air | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील ४०० वर्षे जुन्या ३ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याची घोषणा हवेतच

दररोज महेमूद दरवाजा, मकाई गेट येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे ...

पतीने मारले, मुलाने वाईट वागणूक दिल्याने घराबाहेर पडलेल्या महिलेवर अत्याचार - Marathi News | molested woman who left home due to misbehavior by son, Beaten by husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीने मारले, मुलाने वाईट वागणूक दिल्याने घराबाहेर पडलेल्या महिलेवर अत्याचार

आठ दिवसांपुर्वी घर सोडलेल्या महिलेवर अत्याचार; पडेगावात बेशुद्धावस्थेत आढळली ...

छत्रपती संभाजीनगरात नॅशनल करन्सी रॅकेट; शेकडो बँक खात्यातून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार - Marathi News | National Currency Racket in Chhatrapati Sambhajinagar; Crores worth of benami transactions from hundreds of bank accounts exposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात नॅशनल करन्सी रॅकेट; शेकडो बँक खात्यातून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार

गुप्तचर यंत्रणा, पोलिसांच्या कारवाईत करन्सी रॅकेट उघडकीस; देशविघातक कृत्यासाठी पैसे वापरले जात असल्याचा संशय ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४ हजार महिलांची ‘लखपती दीदी’साठी लागणार वर्णी! - Marathi News | 74 thousand women of Chhatrapati Sambhajinagar district will be required for 'Lakhpati Didi'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४ हजार महिलांची ‘लखपती दीदी’साठी लागणार वर्णी!

‘डीआरडीए’ अंतर्गत ‘उमेद’ अभियानाचा संकल्प ...