लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

एक घर, तीनदा मालमत्ता कर! छत्रपती संभाजीनगरात १८ हजारांहून अधिक मालमत्ताधारक त्रस्त - Marathi News | One house, three times the property tax! More than 18 thousand property owners in Chhatrapati Sambhajinagar are suffering | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक घर, तीनदा मालमत्ता कर! छत्रपती संभाजीनगरात १८ हजारांहून अधिक मालमत्ताधारक त्रस्त

‘माल’मत्ता करात अडचणी: छत्रपती संभाजीनगरात मालमत्ता करासंदर्भात तुम्हालाही अशाच पद्धतीचा अनुभव, त्रास असेल तर आम्हाला कळवा. आमच्या ९८५०३८४३९५ या मोबाइल क्रमांकावर व्हॉटसॲपच्या माध्यमाने सविस्तर माहिती पाठवा. ...

'जलसंधारण'मधील अनुशेष दूर होणार; ६७० अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार नियुक्तीपत्रे - Marathi News | 670 engineers in the Water Conservation Department will receive appointment letters from the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जलसंधारण'मधील अनुशेष दूर होणार; ६७० अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार नियुक्तीपत्रे

मृद व जलसंधारण विभागात राज्यातील सर्वाधिक रिक्त पदे मराठवाड्यात आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरातील हॉटेलमध्ये वेटर म्हणून बांगलादेशी नागरिक? - Marathi News | Bangladeshi citizen as a waiter in a hotel in Chhatrapati Sambhajinagar? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील हॉटेलमध्ये वेटर म्हणून बांगलादेशी नागरिक?

पोलिस उपायुक्तांचा दौलताबाद रोडवरील सिगडी ढाब्यावर छापा, १७ जणांची चौकशी ...

अयोध्येला चला; प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत, ऑनलाइन अर्ज कसा कराल? - Marathi News | Come to Ayodhya, travel, accommodation and food are free; How to apply online? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अयोध्येला चला; प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत, ऑनलाइन अर्ज कसा कराल?

काय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना? ...

पशुपालकांसाठी महत्वाचे, जनावरांनाही होतो कॅन्सर; लक्षणे ठाऊक आहेत का? - Marathi News | Important for livestock farmers, animals also get cancer; do you know the symptoms? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पशुपालकांसाठी महत्वाचे, जनावरांनाही होतो कॅन्सर; लक्षणे ठाऊक आहेत का?

मानवाप्रमाणे गायी, म्हशी, बैलांनाही कर्करोगाचा सामना करावा लागत असल्याचे पशुशल्यचिकित्सकांच्या निदर्शनास येत आहे. ...

महाराष्ट्रात बिहारपेक्षाही अधिक विषमता; दारिद्र्यरेषेचे प्रमाण २६ टक्क्यांवर: नीरज हातेकर - Marathi News | Maharashtra has more inequality than Bihar; Poverty rate at 26 percent: Neeraj Hatekar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रात बिहारपेक्षाही अधिक विषमता; दारिद्र्यरेषेचे प्रमाण २६ टक्क्यांवर: नीरज हातेकर

देशामध्ये ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा पुरवण्यामध्ये केरळ हे देशातील पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र हा २७ व्या स्थानी आहे. ...

वाळू माफियांविरोधात तक्रारीस तहसीलदार ठाण्यात गेले, पोलिसांनी त्यांचीच जीप केली जप्त - Marathi News | Tehsildar went to complain about sand mafia; Police seized his jeep | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू माफियांविरोधात तक्रारीस तहसीलदार ठाण्यात गेले, पोलिसांनी त्यांचीच जीप केली जप्त

वाळूमाफियांना पोलिसांचे अभय? महसूलची कारवाई चुकीची होती की, पाेलिसांनी तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसीलदारांचे वाहन जप्त करणे योग्य होते, असा सवाल चर्चेत आहे. ...

उद्धवसेनेला पुन्हा धक्का, छत्रपती संभाजीनगरातील १० माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Uddhav Shiv Sena gets another blow, 10 former corporators from Chhatrapati Sambhajinagar join Shinde Shiv Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धवसेनेला पुन्हा धक्का, छत्रपती संभाजीनगरातील १० माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

या माजी नगरसेवकांचा १५ दिवसांपूर्वीच प्रवेश होणार होता. मात्र शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तो लांबला होता. ...