लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती करणार विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | Veteran Hindi writer Kanwal Bharti to inaugurate Vidrohi Marathi Sahitya Sammelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती करणार विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

या संमेलनाध्यक्षपदी यापूर्वीच मराठीतील प्रख्यात लोकसंस्कृती अभ्यासक व इतिहासकार डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड घोषित करण्यात आली आहे. ...

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मधुकरअण्णा मुळे यांचे निधन; छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Senior educationist Madhukar Anna Mule passes away at the age of 88; took his last breath in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मधुकरअण्णा मुळे यांचे निधन; छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास

शिक्षण, उद्योग, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रात मधुकरअण्णा हरिभाऊ मुळे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ...

Shiv Jayanti 2025: शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरातील वाहतुकीमध्ये बदल, आज सायंकाळपासूनच लागू - Marathi News | Changes in traffic in Chhatrapati Sambhajinagar on the occasion of Shiv Jayanti, effective from today evening | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Shiv Jayanti 2025: शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरातील वाहतुकीमध्ये बदल, आज सायंकाळपासूनच लागू

Chhatrapati Sambhajinagar Traffic Update: १८ व १९ फेब्रुवारी रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिली आहे ...

फेसबुकवरील विदेशी मैत्रिणीने गिफ्ट पाठविले; कस्टम चार्जेसच्या नावाखाली १६ लाख ६९ हजार गेले - Marathi News | A foreign friend on Facebook sent a gift; 16 lakh 69 thousand was lost under the name of custom charges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फेसबुकवरील विदेशी मैत्रिणीने गिफ्ट पाठविले; कस्टम चार्जेसच्या नावाखाली १६ लाख ६९ हजार गेले

१६ लाख ६९ हजार ७२७ रुपये पाठवूनही पार्सल आणि मौल्यवान वस्तू काही मिळाल्या नसल्याने पोलिसात धाव ...

बापरे! शहराशेजारचे डोंगर चोरीला; माफियांच्या प्रतापाने पर्यावरणावर मोठा घाव - Marathi News | OMG! The mountains near the city were stolen; The majesty of the mafia caused a huge damage to the environment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बापरे! शहराशेजारचे डोंगर चोरीला; माफियांच्या प्रतापाने पर्यावरणावर मोठा घाव

पर्यावरणासह सुरक्षेच्या दृष्टीने हे डोंगर अतिशय महत्त्वाचे होते. ...

ड्रगच्या छाप्यात पोलिसांच्या डोळ्यात मिरचीचे पाणी फेकले; हल्लेखोर महिला पसार - Marathi News | Chilli powder water was thrown in the eyes of the raiding police; the attackers fled the scene. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ड्रगच्या छाप्यात पोलिसांच्या डोळ्यात मिरचीचे पाणी फेकले; हल्लेखोर महिला पसार

ड्रग पेडलर्सच्या घरात छापा मारणाऱ्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या महिला पसार  ...

'पद्मपाणी बुध्दाच्या हातात लेखणीची मशाल'; १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आहे खास - Marathi News | The Padmapani Buddha of Ajanta has a torch of a pen in his hand instead of a peepal leaf; the emblem of the 19th Vidrohi Marathi Sahitya Sammelan is special | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पद्मपाणी बुध्दाच्या हातात लेखणीची मशाल'; १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आहे खास

१९ वे विद्रोही साहित्य संमेलन भारतीय संविधानाला समर्पित आहे. ...

अंगठ्या, लॉकेट, ब्रेसलेटवर अवतरले शिवराय; सुरतहून आले चार लाख झेंडे, पताका - Marathi News | Shivaji appeared on rings, lockets, bracelets; Four lakh flags, banners arrived from Surat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंगठ्या, लॉकेट, ब्रेसलेटवर अवतरले शिवराय; सुरतहून आले चार लाख झेंडे, पताका

यंदाच्या शिवजयंतीचे आकर्षण अंगठ्या आहेत. काळ्या रंगातील या अंगठ्यावर ‘जाणता राजा’ असे प्रिंट केलेले असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र त्यात आहे. ...