लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

लाचखोरांना विभागप्रमुखांचे अभय; छत्रपती संभाजीनगरात सर्वात पुढे पोलिस ! - Marathi News | Department heads' protection for bribe takers; Police at the forefront in Chhatrapati Sambhajinagar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाचखोरांना विभागप्रमुखांचे अभय; छत्रपती संभाजीनगरात सर्वात पुढे पोलिस !

जानेवारी ते मे २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात ५१ कारवायांत ७५ लाचखोर अटकेत; संभाजीनगर परिक्षेत्रात पोलिसांचे सर्वाधिक १२, तर कृषीचे ७ प्रस्ताव प्रलंबित ...

गावातील पाण्यावर शासनाचा डल्ला; अनुदानाने नव्हे, तर पाण्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील: पी.साईनाथ - Marathi News | Farmers' problems will be solved through water, not subsidies; Senior journalist P. Sainath | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावातील पाण्यावर शासनाचा डल्ला; अनुदानाने नव्हे, तर पाण्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील: पी.साईनाथ

आतापर्यंत सीमेवर लढलेल्या युद्धात जेवढी जीवित हानी झाली त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवन संपविले आहे. ...

एम्ब्रॅकोचा शेंद्र्यात १ हजार कोटींचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प मराठवाड्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार - Marathi News | Embraco's Rs 1,000 crore compressor project in Shendra will be a turning point for Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एम्ब्रॅकोचा शेंद्र्यात १ हजार कोटींचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प मराठवाड्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार

दरवर्षी ६० लाख कॉम्प्रेसर उत्पादनाचे लक्ष्य; २०२६ पर्यंत उत्पादनात, थेट १ हजार रोजगार मिळणार ...

झाले भांडण की, थेट चाकू खुपसला; छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी चार घटना उघडकीस - Marathi News | A fight broke out, and a knife was stabbed; Four incidents were reported in various parts of Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झाले भांडण की, थेट चाकू खुपसला; छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी चार घटना उघडकीस

शनिवारी शहराच्या विविध भागांत जीवघेणा हल्ला केल्याच्या चार घटना उघडकीस ...

मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती - Marathi News | Pregnant woman dies during treatment; Pune incident repeated in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती

सिझेरियनमध्ये आतड्यांना छिद्र पडून मातेचा मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप ...

Solar Village : ‘पोफळा’ गाव ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Pophala' village becomes first solar energy village in Marathwada, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘पोफळा’ गाव ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम, वाचा सविस्तर 

Solar Village : संपूर्ण गाव सौर ऊर्जाद्वारे आपली विजेची गरज भागवीत आहे. असे हे मराठवाड्यातील पहिलेच गाव ठरले आहे. ...

Ashadh Wari : संभाजीनगरचा महिला बचत गट करतोय पंढरपूरच्या वारकऱ्यांची सेवा - Marathi News | Latest News Ashadi wari Sambhajinagar's women's self-help group is serving Warkaris of Pandharpur, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संभाजीनगरचा महिला बचत गट करतोय पंढरपूरच्या वारकऱ्यांची सेवा

Ashadh Wari : पंढरपुरला (Alandi) जाणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून रक्षण करुन या महिलांनी पांडुरंग सेवेची अनोखी वाट शोधली आहे. ...

चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Rickshaw driver kills DEd candidate over money dispute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आलेल्या एका तरुणाची चाकूने हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ...