लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

वाहतूक कोंडी केली म्हणून सिल्लोड पोलिस ठाण्यात आणले तर दाम्पत्याची फौजदाराला मारहाण - Marathi News | Couple beats up police officer after bringing him to Sillod police station for causing traffic jam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहतूक कोंडी केली म्हणून सिल्लोड पोलिस ठाण्यात आणले तर दाम्पत्याची फौजदाराला मारहाण

सिल्लोड येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हे दाखल ...

खुलताबादमध्ये बनावट देशी दारूच्या ११ हजार बॉटल जप्त; एक्साइज विभागाची कारवाई - Marathi News | 11,000 bottles of fake country liquor seized in Khultabad; Excise department takes action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुलताबादमध्ये बनावट देशी दारूच्या ११ हजार बॉटल जप्त; एक्साइज विभागाची कारवाई

या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे ...

हक्काचे पाणी मागणाऱ्या 2 याचिका एमडब्ल्यूआरआरने फेटाळल्या; मराठवाड्यासाठी अन्यायकारक - Marathi News | MWRR rejects 2 petitions seeking rightful water; Unfair for Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हक्काचे पाणी मागणाऱ्या 2 याचिका एमडब्ल्यूआरआरने फेटाळल्या; मराठवाड्यासाठी अन्यायकारक

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी नाशिक जिल्ह्यात भाम, भावली, मुकणे आणि वाकी ही चार धरणे बांधण्यात आली आहेत. ...

आता बोला! स्मार्ट टीओडी वीज मीटरमध्येही फेरफार; जालन्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील प्रकार - Marathi News | Speak now! Smart TOD electricity meters also tampered with; Incident in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बोला! स्मार्ट टीओडी वीज मीटरमध्येही फेरफार; जालन्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील प्रकार

नव्या मीटरमध्ये फेरफारीचा प्रकार; वीजचोरी करणाऱ्या ग्राहकावर गुन्हा दाखल ...

वेरूळमध्ये इनामी जमिनी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावे; विभागीय आयुक्तांचे चौकशीचे निर्देश - Marathi News | In Verul, land given as gift is in the name of relatives of officials; Divisional Commissioner orders inquiry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळमध्ये इनामी जमिनी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावे; विभागीय आयुक्तांचे चौकशीचे निर्देश

इनाम जमिनीवर कोट्यवधींचे कर्ज, वेरुळ जमीन खरेदी प्रकरणात बँकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह ...

पाडसवान यांच्या हत्येनंतर हल्लेखोर रुग्णालयात म्हणाले, किती जण मेले? बाकी दोघे कसे वाचले? - Marathi News | After the killing of Pramod Padaswan, the attackers said in the hospital, "How many people died? How did the other two survive?" | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाडसवान यांच्या हत्येनंतर हल्लेखोर रुग्णालयात म्हणाले, किती जण मेले? बाकी दोघे कसे वाचले?

प्रमोद पाडसवान हत्या प्रकरण: हल्ल्याच्यावेळी आरोपींच्या कंबरेला होते पिस्तूल; न्यायालयात आरोपींची मुजोरी कायम, चेहऱ्यावर हसू ...

"संस्कारांमध्ये आहे देश बदलण्याची ताकद"; पर्यूषण पर्वात साध्वी आराधनाश्रीजींचे मौलिक विचार - Marathi News | Sanskars have the power to change the country; Sadhvi Aradhanashri's thoughts on Paryushan Parva | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"संस्कारांमध्ये आहे देश बदलण्याची ताकद"; पर्यूषण पर्वात साध्वी आराधनाश्रीजींचे मौलिक विचार

वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन दक्षिणमध्य श्रावक संघाच्यावतीने दशमेशनगरात आयोजित पर्यूषण पर्वात साध्वी आराधनाश्री म.सा व अवंतीश्री म.सा. यांनी मार्गदर्शन केले ...

छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री तलवारीचा थरार; स्थानिक वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी - Marathi News | Sword clash in Chhatrapati Sambhajinagar at midnight; Two groups clash over local dispute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री तलवारीचा थरार; स्थानिक वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजाबाजार, कुंवारफल्ली परिसरात मध्यरात्री तलवारीचा थरार, दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी ...