लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ कारमधून २१ लाखांचे अफू जप्त; राजस्थानच्या चालकास अटक - Marathi News | Opium worth 21 lakh seized from car near Samruddhi Mahamarga bridge; Rajasthan driver arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ कारमधून २१ लाखांचे अफू जप्त; राजस्थानच्या चालकास अटक

या प्रकरणी राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील चालकास पोलिसांनी अटक केली आहे ...

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असेल बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू - Marathi News | Every district in the state will have Babasaheb Ambedkar Sanvidhan Bhavan: Union Minister Kiren Rijiju | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असेल बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

केंद्र सरकार अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे: किरेन रिजिजू ...

फळबाग योजनेच्या बिलासाठी शेतकऱ्याकडून ४ हजारांची लाच; कृषी सहायक एसीबीच्या ताब्यात - Marathi News | Agriculture Assistant arrested by ACB while accepting 4,000 rupees bribe from farmer for Orchard scheme bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फळबाग योजनेच्या बिलासाठी शेतकऱ्याकडून ४ हजारांची लाच; कृषी सहायक एसीबीच्या ताब्यात

बिल काढण्यासाठी ५ हजार रुपये मागून तडजोडीअंती ४ हजार रुपयांची लाच स्वीकारली ...

नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे चौपदरीकरण रखडले; ८० झाडांमुळे नवीन डीपीआर - Marathi News | Four-lane road from Nagar Naka to Daulatabad T Point road stalled; New DPR due to 80 trees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे चौपदरीकरण रखडले; ८० झाडांमुळे नवीन डीपीआर

रस्त्यासाठी २०० कोटींची मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागविल्या. परंतु, रस्त्यात येणाऱ्या झाडांसदर्भात वृक्षप्रेमींच्या तक्रारी आल्या ...

व्हॉट्सॲप ग्रुपवर अज्ञात क्रमांकाने शेअर केलेली ‘APK’ फाइल करतेय बँक खाते रिकामे - Marathi News | WhatsApp groups become unsafe, share 'APK' file with unknown number, empty bank account | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हॉट्सॲप ग्रुपवर अज्ञात क्रमांकाने शेअर केलेली ‘APK’ फाइल करतेय बँक खाते रिकामे

एक बेसावध क्लिक मनस्तापाला कारणीभूत; तीन महिन्यांत ३४ जण पडले बळी, खाजगी डेटासह बँक खाते होतेय रिकामे ...

'विषय बुद्धलेणी बचावाचा, मोर्चा निघाला लाखांचा'; छत्रपती संभाजीनगरात रेकॉर्ड ब्रेक महामोर्चा - Marathi News | 'Subject to Buddhaleni rescue, march of millions'; Record breaking grand march in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'विषय बुद्धलेणी बचावाचा, मोर्चा निघाला लाखांचा'; छत्रपती संभाजीनगरात रेकॉर्ड ब्रेक महामोर्चा

लाखोंच्या संख्येने निघाला शांततेत मोर्चा, प्रचंड घोषणाबाजीने शहर दणाणले ...

ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू - Marathi News | Arbitrariness of contractors, work started without police 'NOC', five deaths in two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू

भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते. ...

काॅंग्रेस इच्छुकांना मुलाखती वेळी शक्तिप्रदर्शनाला मज्जाव, ६५ उमेदवार मुलाखतीसाठी हजर! - Marathi News | Congress aspirants should not show their strength during the interview, 65 candidates will appear for the interview! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काॅंग्रेस इच्छुकांना मुलाखती वेळी शक्तिप्रदर्शनाला मज्जाव, ६५ उमेदवार मुलाखतीसाठी हजर!

कॉँग्रेसकडून डॉ. वजाहत मिर्झा, खा. डॉ. कल्याण काळे व शेख युसुफ यांनी घेतल्या मुलखती... ...