लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जिन्मॅशियमची खेळाडू आठवीतील मुलीने इमारतीवरून उडी घेऊन संपवले जीवन - Marathi News | A 8th grade girl, a gymnasium athlete, ended her life by jumping from a building | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिन्मॅशियमची खेळाडू आठवीतील मुलीने इमारतीवरून उडी घेऊन संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगरात अठरा वर्षांखालील मुलांनी जीवन संपवल्याची चार दिवसांतली सलग चौथी घटना ...

‘एमएच-५७’:वैजापूरची राज्यात आता नवी ओळख, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मान्यता - Marathi News | 'MH-57': Vaijapur is now a new identity in the state, approved by the Sub-Regional Transport Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एमएच-५७’:वैजापूरची राज्यात आता नवी ओळख, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मान्यता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहनधारकांना दिसाला, शहरातील चकरा थांबणार ...

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागांवर दावा - Marathi News | Nationalist Sharad Pawar party claims three seats in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागांवर दावा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील तब्बल ४६ इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती ...

तलाठ्यांना सुटेना सज्जा; बदलीचे आदेश निघूनही प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा - Marathi News | Talathis not Following the transfer orders of the administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठ्यांना सुटेना सज्जा; बदलीचे आदेश निघूनही प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा

तलाठ्यांच्या बाबत प्रशासन एवढा वेळकाढूपणा का घेत आहे, यावरून उलटसुलट चर्चा सुरू ...

रेशनवर ज्वारी मिळण्यास कार्डधारकांना वाट पहावी लागणार - Marathi News | Cardholders will have to wait to get jowar on ration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेशनवर ज्वारी मिळण्यास कार्डधारकांना वाट पहावी लागणार

सध्या अंत्योदय, केशरी, शेतकरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य दिले जाते. ...

लिजहोल्डचे फ्री होल्ड करून घेणे ही ‘ऐच्छिक’ योजना; रेडीरेकनर दरानुसार रक्कम भरावी लागणार - Marathi News | A 'voluntary' scheme to acquire a leasehold freehold; The amount has to be paid as per the readyreckoner rate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिजहोल्डचे फ्री होल्ड करून घेणे ही ‘ऐच्छिक’ योजना; रेडीरेकनर दरानुसार रक्कम भरावी लागणार

सिडकोच्या मालमत्तेसाठी भाडेपट्ट्याच्या अटीनुसार अनर्जित उत्पन्नाचा भरणा करणे आवश्यक नाही. अशा मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी टेलिस्कोपिक पद्धतीने गणना केली जाईल. ...

शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत; छत्रपती संभाजीनगरात नवीन ७ ठिकाणी आठवडी बाजार भरणार - Marathi News | farm produce direct to consumer; Chhatrapati will hold a weekly market at 7 new places in Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत; छत्रपती संभाजीनगरात नवीन ७ ठिकाणी आठवडी बाजार भरणार

शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शासनाने ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार’ अभियान राबविण्यास मान्यता दिली. ...

विद्यार्थ्यांची सुरक्षा: ठाण्याच्या हद्दीतील शाळा पोलिस अधिकारी, अंमलदारांना दिल्या दत्तक - Marathi News | For the safety of the students, schools within Thane limits have been given to police officers, enforcers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांची सुरक्षा: ठाण्याच्या हद्दीतील शाळा पोलिस अधिकारी, अंमलदारांना दिल्या दत्तक

सातारा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम : शाळेच्या आवारात तक्रारींसाठी स्कॅन कोड, तक्रार पेटी, अंमलदार करणार नियमित पाहणी ...