लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

कॉल करू द्या, म्हणून घेतलेला मोबाईल महिलेने कपड्यात लपवला; परत देण्यासाठी मागितले पैसे - Marathi News | Woman hides mobile phone taken to allow her to make calls in clothes, demands money to return it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॉल करू द्या, म्हणून घेतलेला मोबाईल महिलेने कपड्यात लपवला; परत देण्यासाठी मागितले पैसे

आता एकटीदुकटी महिलाही करू लागली लूटमार; छत्रपती संभाजीनगरातील अदालत रोडवरील धक्कादायक प्रकार ...

"सत्ताधाऱ्यांचा रंग सरड्यालाही लाजवणारा"; क्या हुआ तेरा वादा? आंदोलनातून ठाकरेसेनेची टीका - Marathi News | "The colour of the rulers is embarrassing even to a lizard"; What happened to your argument? Thackeray Sena's criticism from the movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"सत्ताधाऱ्यांचा रंग सरड्यालाही लाजवणारा"; क्या हुआ तेरा वादा? आंदोलनातून ठाकरेसेनेची टीका

सरकारने फसवणूक केली, शेतकरी कंगाल झाला असून मराठवाडा तहानलेला, सरकार मात्र घोषणांमध्ये मश्गुल! ...

युनिपोलवर राजरोस राजकीय जाहिराती; मनपा, स्मार्ट सिटीच्या एजन्सींकडून कराराचा भंग - Marathi News | Political advertisements on Unipol; Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation, Smart City agencies breach contract | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युनिपोलवर राजरोस राजकीय जाहिराती; मनपा, स्मार्ट सिटीच्या एजन्सींकडून कराराचा भंग

राजकीय, धार्मिक आणि तेढ निर्माण करणाऱ्या जाहिराती लावू नयेत, असे करारात नमूद असतानाही त्या लावल्या जात आहेत. ...

बगळ्यांनी वसवलं पुन्हा गणगोत सारं ! रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीतील झाडावर घरटी - Marathi News | Herons have settled all over on tree again! They have once again nested in a tree in the new railway station building. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बगळ्यांनी वसवलं पुन्हा गणगोत सारं ! रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीतील झाडावर घरटी

लोकमत इम्पॅक्ट: रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीच्या मध्यभागी वाचलेल्या झाडावर पुन्हा एकदा घरटी ...

भाजपला घमेंडी म्हणणाऱ्यांना शिंदेसेनेचे नेते समज देतील: रवींद्र चव्हाण - Marathi News | Shinde Sena leaders will explain to those who call BJP arrogant: Ravindra Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपला घमेंडी म्हणणाऱ्यांना शिंदेसेनेचे नेते समज देतील: रवींद्र चव्हाण

मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डच घेईल; भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका ...

सवन वाळू उपसा; तलाठी, मंडल अधिकारी निलंबित, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यास नोटीस - Marathi News | Sawan sand extraction; Talathi, divisional officer suspended, notice issued to Tehsildar, sub-divisional officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सवन वाळू उपसा; तलाठी, मंडल अधिकारी निलंबित, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यास नोटीस

लोकमत इम्पॅक्ट: कलेक्टर स्वत: सकाळीच सवनला; वाळूघाट केला सील, १ लाख ब्रास वाळू उपसल्याची शक्यता ...

लाचखोर उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर निलंबित; लाडका एजंट ‘के. एम.’ कोण? - Marathi News | Bribery Deputy Collector Vinod Khirolkar suspended; Who is the beloved agent 'K. M.'? Investigation of approved files | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाचखोर उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर निलंबित; लाडका एजंट ‘के. एम.’ कोण?

मंजूर संचिकांची चौकशी सुरू, दस्तऐवज घेतले ताब्यात ; खासगी वसुली एजंटांनीच केले अनेक व्यवहार ...

पोटगी देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ, पोलिस पाटील ‘नवरोबा’ला कारावास - Marathi News | Police Patil 'Navroba' jailed for intentionally avoiding paying alimony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोटगी देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ, पोलिस पाटील ‘नवरोबा’ला कारावास

कौटुंबिक न्यायालय : फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १२५ (३) चा भंग ...