अत्यंत अभ्यासू व प्रामाणिक डॉ. शिवराज नाकाडे यांनी वकिली केली असती, तर लाखोंची कमाई करता आली असती, पण शिक्षणावर निष्ठा असणाऱ्या डॉ. नाकाडेंनी आपला अध्यापन व अध्ययन धर्म सोडला नाही. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची व क्रियाशील वृत्तीची दखल घेत त्यांना ...