लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

संप सुरूच, मात्र रस्त्यावर वाढल्या लालपऱ्या; साध्या बसेसची संख्या वाढल्याने दिलासा - Marathi News | The ST strike continues, but the buses on streets; Increasing number of simple buses! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संप सुरूच, मात्र रस्त्यावर वाढल्या लालपऱ्या; साध्या बसेसची संख्या वाढल्याने दिलासा

St Strike जिल्ह्यात १३ डिसेंबर रोजी २२ साध्या बसेस धावल्या होत्या. साध्या बसेसची संख्या आता दुपटीने वाढली आहे. ...

क्रेडीट कार्ड का वापरले नाही ? दंडाची भीती घालून ओटीपी विचारत ८० हजार पळवले - Marathi News | Why not use a credit card? Fearing fines, cyber criminals looted 80,000 asking for OTP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रेडीट कार्ड का वापरले नाही ? दंडाची भीती घालून ओटीपी विचारत ८० हजार पळवले

Cyber crime in Aurangabad : तुम्ही व्यवहार का केला नाही, त्यामुळे २००० चा दंड होऊ शकतो, अशी भीती दाखवली. ...

मराठवाड्यात गारपीट; फळबागा, खरीप पिकांचे अतोनात नुकसान - Marathi News | Hailstorm in Marathwada; Excessive damage to fruit farming and kharif crops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात गारपीट; फळबागा, खरीप पिकांचे अतोनात नुकसान

Hailstorm in Marathwada : गारपिटीने शेतकऱ्यांची धांदल उडाली. फळबागा, रब्बी गहू, कांदा व काढणीला आलेल्या कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस, सिल्लोड तालुक्यातील प्रकार, आरोग्य खात्यातील सावळागोंधळ - Marathi News | corona vaccine given to dead woman at Sillod taluka in Aurangabad, confusion in health department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस, आरोग्य खात्यातील सावळागोंधळ

Aurangabad : उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्वताबाई अहेलाजी पाटील (७८) यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी १ वाजून ५ मिनिटांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद आहे. ...

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीस शौर्यस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम होणारच : आनंदराज आंबेडकर - Marathi News | Manavandana program will be held on 1st January at Bhima Koregaon: Anandraj Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीस शौर्यस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम होणारच : आनंदराज आंबेडकर

आगामी निवडणुकीत उतरणार बहुजन रिपब्लिकन विकास आघाडी ...

चक्क टक्केवारीत अडकली रस्त्यांची कामे; २५ कोटींच्या कामांचा नारळ फोडल्यानंतर भांडणे - Marathi News | road works stucks in percentage; Argument after inaugurating road work over worth Rs 25 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चक्क टक्केवारीत अडकली रस्त्यांची कामे; २५ कोटींच्या कामांचा नारळ फोडल्यानंतर भांडणे

सा. बां. मंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. ...

'ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन'; स्वतःहून तपासणीस गेलेल्या दुबई रिटर्न ओमायक्राॅनगस्ताची आपबीती - Marathi News | 'Tension of the system, not of the Omicron'; Dubai return Omicron patients confession | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन'; स्वतःहून तपासणीस गेलेल्या दुबई रिटर्न ओमायक्राॅनगस्ताची आपबीती

औरंगाबादेतही दुर्लक्ष, पण स्वत:हून केली चाचणी ...

असुविधांविरोधात लवकरच जनआंदोलन; महापालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली - Marathi News | People's movement against inconvenience soon; BJP's strategy for municipal elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :असुविधांविरोधात लवकरच जनआंदोलन; महापालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली

निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी भाजपने इच्छुकांसह संघटना पदाधिकाऱ्यांमधील चैतन्य कायम ठेवण्यासाठी तयारी म्हणून बैठक घेतली. ...