लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

दोन वर्षांत १०० कोटींचा महसूल बुडाला; आता वाळूचोरी रोखण्यासाठी लावणार सशस्त्र रक्षक - Marathi News | 100 crore revenue sank in two years; Now armed guards will be deployed to prevent sand theft | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन वर्षांत १०० कोटींचा महसूल बुडाला; आता वाळूचोरी रोखण्यासाठी लावणार सशस्त्र रक्षक

जिल्ह्यात वाळू, रेती निर्गती सुधारणा धोरणानुसार अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. ...

इंडिगोचे दिल्ली, हैदराबाद विमान ५ जुलैपासून पुन्हा घेणार ‘उड्डाण’ - Marathi News | Indigo's Delhi-Hyderabad flight to resume flights from July 5 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंडिगोचे दिल्ली, हैदराबाद विमान ५ जुलैपासून पुन्हा घेणार ‘उड्डाण’

इंडिगोकडून बंगळुरू आणि अहमदाबाद विमानसेवाही लवकरच सुरू केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...

दंड भरणाऱ्यांत हेल्मेटच्या सर्वाधिक केसेस; लॉकडाऊनमध्ये नागरिक, वाहनधारकांकडून अडीच कोटींचा दंड वसूल - Marathi News | Recovery of fine of Rs 2.5 crore from citizens and vehicle owners in lockdown | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दंड भरणाऱ्यांत हेल्मेटच्या सर्वाधिक केसेस; लॉकडाऊनमध्ये नागरिक, वाहनधारकांकडून अडीच कोटींचा दंड वसूल

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका, पोलिसांकडून कारवाई ...

अनर्थ टळला ! ‘एनआयसीयू’च्या प्रवेशद्वाराजवळच झाली स्पार्किंग; सुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधानामुळे १८ शिशू सुखरूप - Marathi News | Disaster averted! Sparking occurred in the board at the entrance of ‘NICU’; 18 infants safe due to security situation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनर्थ टळला ! ‘एनआयसीयू’च्या प्रवेशद्वाराजवळच झाली स्पार्किंग; सुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधानामुळे १८ शिशू सुखरूप

जुन्या ‘एनआयसीयू’च्या प्रवेशद्वाराजवळील इलेक्ट्रिक बोर्डात लागलेली आग सुरक्षारक्षक आणि कर्मचारी यांनी वेळीच विझवली  ...

आमदार प्रदीप जैस्वाल यांना दिलासा; खंडपीठात अपिलामध्ये मिळाला जामीन - Marathi News | Consolation to MLA Pradip Jaiswal; Bail was granted on appeal in the Aurnagabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार प्रदीप जैस्वाल यांना दिलासा; खंडपीठात अपिलामध्ये मिळाला जामीन

MLA Pradip Jaiswal got bail दोन्ही कलमांखाली प्रत्येकी सहा महिने साधा कारावास आणि एकूण पाच हजार रुपये दंड ठोठावला होता. ...

साताबाऱ्यावर नोंदीसाठी पाच हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Talathi caught by ACB while accepting bribe of Rs 5,000 for registration on Satabari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साताबाऱ्यावर नोंदीसाठी पाच हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदार यांनी काही दिवसांपूर्वी नवीन रो हाऊस खरेदी केले आहे. या रो हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी मागितली लाच ...

वेगाने घेतला जीव ! सुसाट कार बॅरिकेड्सवर आदळून युवक जागीच ठार - Marathi News | Fast-paced life! The car crashed into the barricades and killed the youth on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेगाने घेतला जीव ! सुसाट कार बॅरिकेड्सवर आदळून युवक जागीच ठार

youth killed on the spot in an accident at Gopat T Point अचानक समोर आलेल्या बॅरीकेड्सला चुकविण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले. ...

वाळूज एमआयडीसीमध्ये कोरोगेटेड बॉक्स तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग - Marathi News | Fierce fire at a company manufacturing corrugated boxes in Waluj MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसीमध्ये कोरोगेटेड बॉक्स तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग

fire at a company in Waluj MIDC लाखो रुपयांची हानी झाली असून मशनरीसह कच्चा-पक्का माल भस्मसात ...