लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर; १०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात - Marathi News | OBC Reservation: BJP on the road for OBC reservation; More than 100 office bearers and activists in police custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर; १०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात

OBC Reservation: शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांतील बहुतांश कार्यकर्ते विनामास्क होते. ...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धंदेवाईक; कौतिकराव ठाले पाटील यांचा आरोप - Marathi News | Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Dhandewaika; Allegation of Kautikrao Thale Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धंदेवाईक; कौतिकराव ठाले पाटील यांचा आरोप

अलीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाकडे काही लोक ‘धंदा’ म्हणून पाहू लागले आहेत. ‘समाजसेवा’ या गोंडस नावाच्या आवरणाखाली त्यांचा हा उद्योग चालतो. ...

स्मार्ट सिटींमध्ये कल्याण-डोंबिवलीला ‘कोविड इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड’; केंद्राकडून सन्मान - Marathi News | Kalyan-Dombivali gets ‘Covid Innovation Award’ in Smart Cities; Honors from the Center pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मार्ट सिटींमध्ये कल्याण-डोंबिवलीला ‘कोविड इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड’; केंद्राकडून सन्मान

केंद्राकडून सन्मान : सर्वोत्कृष्ट कारभारात ठाणे दुसऱ्या स्थानी, औरंगाबादलाही ‘आयएसएसी’ पुरस्कार ...

कुख्यात गुंडाची आठ दिवसात पुन्हा जेलवारी; पोलिसांच्या तंबीनंतरही हॉटेलचालकाला मारहाण करून लुटले - Marathi News | Notorious gangster jailed again in eight days; As soon as he came out, the hotel driver was beaten and robbed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात गुंडाची आठ दिवसात पुन्हा जेलवारी; पोलिसांच्या तंबीनंतरही हॉटेलचालकाला मारहाण करून लुटले

पोलिसांनी आरोपीकडून लुटलेली सोनसाखळी आणि मोबाइल जप्त केला. ...

मातृभाषेतून उच्चशिक्षणाचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारी : डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे - Marathi News | The decision of higher education through mother tongue is revolutionary for the progress of the country: Dr. Anil Sahastrabuddhe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मातृभाषेतून उच्चशिक्षणाचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारी : डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे

""Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university convocation ceremony 2021 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. ...

शरीरसंबंधाचे चित्रीकरण केलेल्या टोळीकडून ब्लॅकमेलिंग; त्रासाने युवकाची आत्महत्या - Marathi News | Blackmailing from a gang that filmed the affair; Suicide of a troubled youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शरीरसंबंधाचे चित्रीकरण केलेल्या टोळीकडून ब्लॅकमेलिंग; त्रासाने युवकाची आत्महत्या

ब्लॅकमेल करून ४६ हजार रुपये उकळले. परंतु त्यांचे त्यावर समाधान झाले नाही आणि पुन्हा ३ लाख रुपयांची मागणी केली. ...

Corona Virus: 'धोका वाढतोय; काळजी हवीच'; कोरोना रुग्णसंख्या पुन्हा पोहोचली शंभरावर - Marathi News | Corona Virus: 'Risk is increasing; Need care '; The number of corona patients reached hundreds again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Virus: 'धोका वाढतोय; काळजी हवीच'; कोरोना रुग्णसंख्या पुन्हा पोहोचली शंभरावर

Corona Virus: जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार ७८१ एवढी झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४१ हजार ४७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

समृद्धीच्या इंटरचेंजमुळे ‘डीएमआयसी’ येणार वाहतुकीच्या प्रचंड रेट्याखाली - Marathi News | Prosperity Interchange will bring DMIC under huge transport rates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धीच्या इंटरचेंजमुळे ‘डीएमआयसी’ येणार वाहतुकीच्या प्रचंड रेट्याखाली

जालना ड्रायपोर्ट, मुंबई ते नागपूर, त्यातच डीएमआयसीतील वाहतूक, शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी वाहतूक या इंटरचेंजचा वापर करील. ...