लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जेट एअरवेजचे उन्हाळ्यात औरंगाबादहून पुन्हा ‘टेकऑफ’ - Marathi News | Jet Airways to take off from Aurangabad again in summer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेट एअरवेजचे उन्हाळ्यात औरंगाबादहून पुन्हा ‘टेकऑफ’

तिसरी लाट कमी होताच मार्च, एप्रिलपासून विमानसेवा सुरू होण्याचे संकेत ...

प्रथेला फाटा देत अखेरची इच्छा पूर्ण; पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, नातवाच्या हस्ते अग्निडाग - Marathi News | The girls gave their shoulders to their father's death body, breaking the tradition and fulfilling father's last wish | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रथेला फाटा देत अखेरची इच्छा पूर्ण; पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, नातवाच्या हस्ते अग्निडाग

बजाजनगरातील घटना; पाच मुलींनी सामाजिक प्रथेला फाटा देत जन्मदात्याला अखेरचा निरोप, नातवाने दिला अग्नीडाग ...

यापूर्वी रेल्वे नेली, आता..रस्त्यावर उतरू, पण पीटलाउन जालन्याला जाऊ देणार नाही - Marathi News | Earlier, the train was taken, now we will get on the road, but we will not let Pitline to Jalana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यापूर्वी रेल्वे नेली, आता..रस्त्यावर उतरू, पण पीटलाउन जालन्याला जाऊ देणार नाही

Aurangaabd Pitline: रेल्वेची पीटलाइन चिकलठाणा येथेच झाली पाहिजे, यासाठी चिकलठाणा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी, ग्रामस्थ एकवटले आहेत. ...

औरंगाबादकरांनो काळजी घ्या, २४ तासांत वाढले तब्बल १०९७ नवे कोरोना रुग्ण - Marathi News | Beware, Aurangabadkars, 1097 new corona patients have been added in 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांनो काळजी घ्या, २४ तासांत वाढले तब्बल १०९७ नवे कोरोना रुग्ण

शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही वाढतोय उद्रेक ...

राजकीय मंडळीना चपराक; शाळांच्या इमारती खाजगी संस्थांना देण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव राज्य शासनाकडून निलंबित - Marathi News | Slap the political elite; The decision of the general body to hand over the municipal school buildings to private institutions has been suspended by the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय मंडळीना चपराक; शाळांच्या इमारती खाजगी संस्थांना देण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव राज्य शासनाकडून निलंबित

विद्यार्थीसंख्या कमी असल्याचे कारण पुढे करत तीन शाळांच्या इमारती खासगी संस्थांच्या घशात घालण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव घेतले होते. ...

कुस्ती जिंकलेला पहिलवान झाला गायब; यात्रेत वादाची ठिणगी पडल्याने दोन गटात पेटली दंगल - Marathi News | The wrestler who won the wrestling disappeared; Wrestling riots in two groups during Adgaon procession without permission! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुस्ती जिंकलेला पहिलवान झाला गायब; यात्रेत वादाची ठिणगी पडल्याने दोन गटात पेटली दंगल

पहेलवान व अन्य एकाला गायब केल्याचा नातेवाईकांचा आरोप ...

यांना कोणी आवरा हो ! सोलापूर- धुळे हायवेवर बसथांब्याचे छत, केबलची चोरी - Marathi News | Who cares ! cable, roof of bus stand on Solapur-Dhule highway stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यांना कोणी आवरा हो ! सोलापूर- धुळे हायवेवर बसथांब्याचे छत, केबलची चोरी

शासकीय मालमत्तेची नासाडीमुळे वैतागलेले अधिकारी आता पोलिसात दाद मागणार ...

सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत - Marathi News | Shiv Sena's victory in Soygaon Nagar Panchayat election; Shiv Sena has a clear majority under the leadership of Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत

17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे. ...