लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सेल्समनचा प्रताप; एजन्सीमधून औषधांची थेट नशेखोरांना विक्री, मोठा साठा जप्त - Marathi News | The glory of the salesman; Agency sells drugs directly to drug addicts, confiscates large stocks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेल्समनचा प्रताप; एजन्सीमधून औषधांची थेट नशेखोरांना विक्री, मोठा साठा जप्त

आरोपी हा एका औषधी एजन्सीमध्ये सेल्समन आहे. तो स्टॉक रजिस्टरमध्ये हेराफेरी करून नशेखोरांना थेट औषध विक्री करायचा. ...

स्वाइन फ्लू म्हटले की, घाम फुटायचा, आता रुग्णच नाहीत; कोरोनाचेही असेच होईल ? - Marathi News | Swine flu, he said, used to break out in sweat, no longer patients; Will the same happen to Corona? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वाइन फ्लू म्हटले की, घाम फुटायचा, आता रुग्णच नाहीत; कोरोनाचेही असेच होईल ?

देशभर २००९ मध्ये स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला होता. औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचे १००हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर २५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. ...

पाणथळी आणि जैव विविधता असलेला सलीम अली तलाव राज्यात एकमेव; परिसरात आहेत १३२ प्रकारचे पक्षी - Marathi News | Salim Ali Lake is the only lake in the state with its wetlands and biodiversity; There are 132 species of birds in the area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणथळी आणि जैव विविधता असलेला सलीम अली तलाव राज्यात एकमेव; परिसरात आहेत १३२ प्रकारचे पक्षी

जागतिक पाणथळ दिनानिमित्त: औरंगाबाद परिसरात सुखना तलाव, गिरिजा प्रकल्प, ढेकू तलाव, जायकवाडी व औरंगाबाद शहरातील सलीम अली तलाव हे पाणथळीचे उत्तम नमुने आहेत. ...

Crocodile :जायकवाडी धरणात मृतावस्थेत आढळली 7 फूट लांबीची महाकाय मगर - Marathi News | A huge 7 feet long crocodile was found dead in Jayakwadi Nathsagar dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात मृतावस्थेत आढळली 7 फूट लांबीची महाकाय मगर

जायकवाडी धरणाच्या नाथसागरात २००६ नंतर ठराविक कालावधीनंतर मगरीचे दर्शन होऊ लागले आहे. ...

Aurangabad: लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याचा 1 हजार कोटींचा दावा - Marathi News | Aurangabad: Girl allegedly killed by vaccine; Father's claim of Rs 1,000 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याचा 1 हजार कोटींचा दावा

याचिकेत पित्याने केंद्र सरकार, राज्य सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे भागीदार बिल गेट्स यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. ...

Budget 2022: वंदे भारत ट्रेन, कार्गो टर्मिनल्स, पण मराठवाड्याच्या वाट्याला काय? - Marathi News | Budget 2022 | Vande Bharat train, cargo terminals, but what did Marathwada get in budget? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंदे भारत ट्रेन, कार्गो टर्मिनल्स, पण मराठवाड्याच्या वाट्याला काय?

अर्थसंकल्पात ४०० वंदे भारत ट्रेन, १०० कार्गो टर्मिनल्सची घोषणा करण्यात आली. मात्र, मराठवाड्यातील रेल्वेच्या वाट्याला नेमके काय आले, हे स्पष्ट झालेले नाही. ...

सोयगावात भाजपला खिंडार, सहापैकी चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | BJP loses in Soyagaon, four out of six corporators join Shiv Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयगावात भाजपला खिंडार, सहापैकी चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपचे चार नवनिर्वाचित नगरसेवक शिवसेनेत गेले असतील तर त्यांच्यावर पक्षीय कारवाई केली जाईल. - इद्रीस मुलतानी, प्रदेश सरचिटणीस, भाजपा. ...

त्याने श्वास घेतला आणि सर्वांनीच नि:श्वास सोडला, डॉक्टरांच्या प्रयत्नाने वाचले प्राण - Marathi News | Aurangabad News: man collapsed, doctor gave him CPR and he breathed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :त्याने श्वास घेतला आणि सर्वांनीच नि:श्वास सोडला, डॉक्टरांच्या प्रयत्नाने वाचले प्राण

संतोष हिरेमठ औरंगाबाद : बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाची छाती हाताने दाबून (सीपीआर), छातीवर शाॅक (डी. सी.) देऊन रुग्णाचा जीव वाचविल्याचा ... ...