Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
खुलताबाद तहसील कार्यालयात बैठक; १५ ऑगस्ट पर्यंत अतिक्रमण हटविणार ...
सलग दोन दिवसांतील या घटनांमुळे शहरवासीयांना पुढील काही दिवस पाणीपुरवठ्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ...
धोत्रा जिल्हा परिषद शाळेत ‘केरळ पॅटर्न’चा श्रीगणेशा; धोत्रा शाळेत आता या पारंपरिक बाकांची जागा अर्धवर्तुळाकार बैठकीने घेतल्याने विद्यार्थ्यांत याचे कमालीचे कुतूहल बघायला मिळाले. ...
छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गासाठी भूसंपादनाला लागणार २५०० काेटी ...
दुबईच्या कंपनीकडून दीड कोटींच्या फंडिंगचे आमिष; आळंदीच्या ठगाकडून शेतकऱ्याला ५० लाखांचा गंडा ...
महाराष्ट्रातील महायुती सरकारने ‘व्यापार कल्याण मंडळा’ची घोषणा करावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे ...
सकल मराठा समाजाच्यावतीने क्रांतीचौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
पावसाळा सुरू होऊन दिड महिना उलटला तरी मराठवाड्यात जोरदार पाऊस पडलेला नाही. ...