चिकलठाणा येथे पीटलाइन प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, २ जानेवारी रोजी जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने अवघ्या महिनाभरात परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यातही शहरात ९२ टक्के रुग्ण घरीच बरे होत आहेत. त्यामुळे रुग्णालयांत कोविड औषधी, ऑक्सिजनचा वापरच कमी झाला आहे. ...
मंगळवारी सोयगाव नंगरपंचायतीत नगराध्यक्ष अन उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक पार पडली. यावेळी औरंगाबादचे भावी खासदार म्हणून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेच असणार, अशी अब्दुल सत्तार यांनी घोषणा केली. ...