लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मराठवाड्यात तिसऱ्या लाटेत लाखावर कोरोना रुग्ण ? सहा उपायुक्तांची विशेष कोअर टीम गठित - Marathi News | more than one lack Corona patients in the third wave in Marathwada? Core team formed assuming half the number of patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात तिसऱ्या लाटेत लाखावर कोरोना रुग्ण ? सहा उपायुक्तांची विशेष कोअर टीम गठित

corona virus in Marathwada : विभागात तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण संख्या आढळल्यास आरोग्य सुविधांचे सर्वोच्च पातळीवर नियोजन असावे. या दिशेने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ...

मराठवाड्यात पावसाची दडी ! पावसाळ्याचे दोन महिने सरले, पण गोदावरी पाणलोट क्षेत्र कोरडेठाक - Marathi News | Two months of monsoon have passed, but the Godavari catchment area is dry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाची दडी ! पावसाळ्याचे दोन महिने सरले, पण गोदावरी पाणलोट क्षेत्र कोरडेठाक

Rain in Marathwada : कोकणासह पुणे विभागातील काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले तर नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलप्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे हा भाग कोरडाठाक दिसतो आहे. ...

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या कैद्याची खंडपीठात निर्दोष मुक्तता - Marathi News | Innocent acquitted of life imprisonment for murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या कैद्याची खंडपीठात निर्दोष मुक्तता

खुनाचा हेतू सिद्ध करण्यात सरकार पक्ष असफल राहिला. ...

निर्माणाधीन इमारतीच्या हौदात बुडून सात वर्षीय बालिकेचा मृत्यू - Marathi News | A seven-year-old girl drowned in a building under construction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्माणाधीन इमारतीच्या हौदात बुडून सात वर्षीय बालिकेचा मृत्यू

कन्नड तालुक्यातील बेलखेडा येथील एक कुटुंब घाटमाथ्यावर काही दिवसांपासून मेढ्या चराईसाठी आले होते. ...

जोगेश्वरी : दुर्लक्षित लेणी वैभव - Marathi News | Jogeshwari: Neglected Caves near Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोगेश्वरी : दुर्लक्षित लेणी वैभव

Unseen Aurangabad Jogeshwari caves : आपल्या पूर्वजांचा दुर्लक्षित राहिलेला अप्रतिम वारसा थोडा वेळ काढून वाकडीवाट करून एकदा तरी पहायलाच हवा. ...

शेतात भरली प्रतीसंसद;'खेत की बात'करत प्रधानमंत्र्यांना शेतकऱ्याचे रोखठोक प्रश्न - Marathi News | Farmers question PM over 'Khet Ki Baat'; The video of the parliament filling the field goes viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतात भरली प्रतीसंसद;'खेत की बात'करत प्रधानमंत्र्यांना शेतकऱ्याचे रोखठोक प्रश्न

Farmer asks a questions to PM over 'Khet Ki Baat' : लोकसभेत खासदार समस्या मांडतात त्याप्रमाणे शेतकऱ्याने फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देशून समस्या मांडल्या. ...

'संरक्षित मोर पंखाच्या विक्रीवर जीएसटी वसूल'; वनविभागाचे पथकही चक्रावले - Marathi News | 'GST levied on sale of protected peacock feathers'; Forest department squads also confused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'संरक्षित मोर पंखाच्या विक्रीवर जीएसटी वसूल'; वनविभागाचे पथकही चक्रावले

मोरपंखाचे सुंदर पंखे तयार करून ते शहरात विविध ठिकाणी विक्री करणाऱ्या पाच जणांना मंगळवारी वनविभागाच्या पथकाने पकडले होते. ...

'तो' बिबट्या असल्याचा वन विभागाचा दावा; पर्यटकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Tiger or leopard in viral video? Forest department alert in Ellora-Khultabad area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तो' बिबट्या असल्याचा वन विभागाचा दावा; पर्यटकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन

Tiger or leopard in viral video near Ellora Caves ? वन विभागाची पथके सतर्क असून परिसरात पाहणी करत आहेत.  ...