लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

वडिलांची शेवटची इच्छा केली पूर्ण; शेतकरी कुटुंबातील तरुण बनला न्यायाधीश - Marathi News | Father's last wish fulfilled; The young man from the farming family became a judge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वडिलांची शेवटची इच्छा केली पूर्ण; शेतकरी कुटुंबातील तरुण बनला न्यायाधीश

नीलेश पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१९ मध्ये घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत ११६ व्या रँकमध्ये उत्तीर्ण झाले होते. ...

अंगणवाडीच्या खाऊत प्लास्टिकसदृश तांदळाची भेसळ आढळल्याने खळबळ - Marathi News | Excitement over adulteration of plastic-like rice in Anganwadi food | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंगणवाडीच्या खाऊत प्लास्टिकसदृश तांदळाची भेसळ आढळल्याने खळबळ

तांदळाच्या पिशव्या परत घ्याव्यात आणि तांदळाची प्रयोगशाळेतून तपासणी करावी असे ठरले. ...

सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे - Marathi News | Both the medical officers of Soygaon Rural Hospital resigned abruptly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल देवडे आणि डॉ. देशराज मीना या दोघांनी राजीनामे जिल्हाशल्य चिकित्सक आणि तहसीलदार सोयगाव यांचेकडे सादर केले आहे. ...

एटीएम मशीनमधील डिफाॅल्टच्या फायदा घेत चोरट्यांनी लाखो पळवले - Marathi News | Thieves stole millions by taking advantage of defaults in ATM machines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एटीएम मशीनमधील डिफाॅल्टच्या फायदा घेत चोरट्यांनी लाखो पळवले

तांत्रिक मुद्यांचा फायदा फायदा घेत एसबीआय एटीएममधून पैसे काढणारी हरियाणातील टोळी ताब्यात ...

जायकवाडी धरणात आवक वाढली; जलसाठा ३८.३५ टक्क्यांवर - Marathi News | Inflow to Jayakwadi Dam increased; Water storage at 38.35 per cent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात आवक वाढली; जलसाठा ३८.३५ टक्क्यांवर

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर,दारणा व भावली या धरणात  प्रचलन आराखड्या नुसार जितका जलसाठा ठेवता येतो त्यापेक्षा जास्त जलसाठा झाल्याने या धरणातून शुक्रवारी सायंकाळी विसर्ग करण्यात आला. ...

कंपनीत सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेत केला मेहुणीवर अत्याचार - Marathi News | He raped his sister-in-law under the pretext of leaving the company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंपनीत सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेत केला मेहुणीवर अत्याचार

पत्नी गरोदर असल्यामुळे हर्सुल परिसरातील माहेरी बाळंतपणासाठी आली होती. ...

विनापरवाना बांधलेले १० हजारांपेक्षा जास्त फार्महाउस प्रशासनाच्या रडारवर - Marathi News | 10,000 unlicensed farmhouses on administration's radar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विनापरवाना बांधलेले १० हजारांपेक्षा जास्त फार्महाउस प्रशासनाच्या रडारवर

गेल्या महिन्यात ‘एमआयएम’ने एका फार्महाउसवर कवालीचा कार्यक्रम घेऊन कोरोना अनुषंगाने निर्धारित केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे प्रशासनाने पूर्ण जिल्ह्यात फार्महाउसचे बांधकाम आणि उद्देश तपासण्याची माेहीम सुरू केली आहे. ...

रेल्वेंची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात ! जवळचे स्टेशन सोडून मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्याची वेळ - Marathi News | The number of trains has increased, but the number of stops has not increased! Time to leave the nearest station and reach the main railway station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेंची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात ! जवळचे स्टेशन सोडून मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्याची वेळ

अगदी काही अंतरावर रेल्वेस्टेशन असूनही मुकुंदवाडी, सिडको, चिकलठाणा भागातील हजारो नागरिकांना १५ किलोमीटर अंतरावरील मुख्य रेल्वेस्टेशन गाठावे लागत आहे. ...