वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांनी औरंगाबादमध्ये कर्नाटकच्या हिजाब गर्लचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता, पण ऐनवेळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांची भूमिका आणि सरकारवर निश ...